TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आक्षेपार्ह पोस्ट कराल तर तुरुंगात जाल, चोपड्यात सोशल मीडियावर पोलिसांची नजर !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमांतून धार्मिक आणि जातीय भावना दुखावून दोन समाजांत तेढ निर्माण होतील असं स्टेटस, व्हिडिओ क्लिप्स, आक्षेपार्ह मजकूर, एसएमएस तयार करून प्रसारित करणाऱ्या विरोधात चोपडा पोलीस सात्यत्याने कारवाई करत आहेत. एवढेच नव्हे तर चोपडा पोलिसांनी ‘सोशल मीडिया पेट्रोलिंग’ सुरु केली आहे.

चोपडा शहर पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल केली आहे. त्यानुसार चोपडा शहर व तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांना, सर्व विद्यार्थी व इतरांना त्यांनी आवाहन केले आहे की, कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचे आक्षेपार्ह फोटो व्हिडीओ व्हाट्स अँपवर स्टेटस म्हणून ठेवू नये, ते इंस्टाग्राम, फेसबुक व इतर सोशल मीडिया वर व्हायरल करू नये किंवा लाईक करू नये. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या आरोपी विरुद्ध एका महिन्यात ४ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

READ ALSO

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

पोलिसांच्या वतीने सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. तरी भविष्यात देखील अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन भिन्न जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होईल व सार्वजनिक शांततेचा भंग होईल, अशा प्रकारचे गैर कृत्य कोणीही करू नये अन्यथा आपणास कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल. अशा बेजाबदार कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी संबंधित व्यक्तीला जबाबदार धरण्यात येईल, असेही म्हटले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

सत्ता प्राप्तीसाठी जादूटोण्याचा अघोरी प्रकार ; चंद्रपूरमधील धक्कादायक प्रकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिला पोलिसाला बनावट सह्या करणे भोवले गुन्हा दाखल

November 10, 2022

भांडी पॉलिश करायला देण्याआधी सावधान ; जळगावातील महिलेचे दागिने लंपास

January 9, 2022

जळगावातील सौरभ ज्वेलर्सवर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, जुन्या कर्मचाऱ्यानेच दिली होती टीप !

May 26, 2024

धक्कादायक! ४० वर्षीय महिलेवर अमानुष अत्याचार, व्हिडीओही बनवला ; पिंपळगाव हरेश्वर पोलिसात एकाविरुध्द गुन्हा !

June 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group