TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फैजपूर परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरूच ; तलाठ्यांनी पकडले ट्रॅक्टर

The Clear News Desk by The Clear News Desk
March 8, 2021
in गुन्हे, फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) फैजपूर परिसरात अवैध वाळू वाहतूक अद्यापही बिनबोभाट सुरू आहे. आज  ८ मार्च रोजी सकाळी तलाठी प्रशांत जावळे व आमोदा येथील तलाठी एम. डी. खुर्दा यांनी न्हावी-बोरखेडा रस्त्यावर विना नंबरचे ट्रॅक्टर व ट्रॉली क्रमांक (एम.एच १९ सी.यू ८८०२) हे अवैध वाळू वाहतूक करतांना ताब्यात घेतले. सदर ट्रॅक्टर फैजपूर येथील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर संजय सुधाकर वाणी व विजय सुधाकर वाणी यांचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

येथील तलाठी श्री. जावळे यांनी ट्रॅक्‍टर ड्रायव्हर मुकेश भास्कर कोळी राहणार फैजपूर यांच्या ताब्यातील वाळूने भरलेला ट्रॅक्टर फैजपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला. याबद्दलचा रिपोर्ट तहसीलदार यावल यांना कळविण्यात आला असून पुढील दंडात्मक कारवाई यावल तहसीलदार यांच्या आदेशान्वये होणार आहे.

 

वाळू वाहतुकीसाठी विना नंबरच्या वाहनांचा सर्रास उपयोग

फैजपूर परिसरात रात्री दहा ते सकाळी पाच वाजले दरम्यान अवैध वाळू मोठ्या प्रमाणात सुरू असते या अवैध वाळू वाहतुकीसाठी वाळूमाफिया विना नंबरचे डंपर, ट्रक आणि ट्रॅक्टरचा वापर सर्रास करीत आहे. यामुळे सदर वाहन कोणाच्या मालकीचे की चोरीचे ? हे कळत नाही. प्रसंगी अशा विना नंबर वाहनाने अपघात घडल्यास संबंधितांना नुकसान भरपाई अथवा इतर कोणतेच लाभ मिळत नाही. अशा वाहनधारकांवर शासनाने निव्वळ दंडात्मक कारवाई न करता फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
Next Post

इंधन दरवाढीवरुन संसदेत काँग्रेस आक्रमक ; राज्यसभेचे कामकाज पुन्हा तहकूब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माझ्या मुलाचे शिक्षण बाकी, मित्रांनो आपण शक्य तेवढी मदत करा…चिठ्ठी लिहून अमळनेरात एकाची आत्महत्या !

September 15, 2022

ब्रेकिंग न्यूज : कासोदा गावात पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान पकडली दीड कोटीची रोकड!

October 23, 2024

डॉक्टरनेच हॉस्पिटलमधील नर्सचा मोबाईल चोरण्याची दिली सुपारी ; चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

April 18, 2022

शहिद यश देशमुख यांच्या परिवाराचा ‘इंडियन आयडॉल’ नँशनल शोमध्ये होणार सन्मान !

August 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group