TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव नगरपालिका आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत धरणगाव नगर परिषदेने विविध गटातील विद्यार्थी तसेच इच्छुक नागरिकांसाठी जल संवर्धन, माझी वसुंधरा, स्वच्छ शहर हरीत शहर तसेच घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक बंदी या विषयांवर चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला विविध वयोगटामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

चित्रकला स्पर्धेतील प्रत्येक विषयाकडे बघण्याचा मुलांचा दृष्टिकोन फार वेगळे असतात आणि विचारांमधली स्वयंस्पष्टता त्यांनी काढलेल्या चित्रातून दिसून आली. चित्रकला स्पर्धेसाठी विविध वयोगटामधून २५० नोंदी धरणगाव शहरातूनच नाहीतर आजूबाजूच्या गावांमधून पण आल्या आहेत. ह्या उत्स्फूर्त प्रतिसादातून मुलांमध्ये पर्यावरण संरक्षण व वसुंधरेबद्दल किती जागरूकता आहे हे प्रकर्षाने जाणवून येते. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे चित्रांचे प्रदर्शन दिनांक २७ जानेवारी २०२१ रोजी धरणगाव नगरपालिकेच्या आवारात भरविण्यात आले. सदरचे प्रदर्शन सर्वांसाठी पाहण्यास खुले ठेवण्यात आलेले आहे. दरम्यान सकाळी ११ वाजता शासकीय समन्वय समिती अध्यक्ष गुलाबराव वाघ यांचे हस्ते वटवृक्षा ला पाणी देवून चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, जयपाल हिरे पोलीस निरीक्षक, प्रथमेश मोहोळ नायब तहसीलदार, सुरेश नाना चौधरी, राजेंद्र महाजन, कल्पना विलास महाजन, भानुदास विसावे, पप्पू भावे, वासुदेव चौधरी,भगवान महाजन, सुरेखा विजय महाजन, उज्वला नाना साळुंखे, मंदा जितेंद्र धनगर यांच्या सह सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.

READ ALSO

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत शहरात विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे. त्याचा परिणाम म्हणून नगरपालिका राबवत असलेल्या उपक्रमंमधे नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढत आहे हे या स्पर्धेच्या माध्यमातून दिसून आले. असेच सहकार्य नागरिकांनी भविष्यात ठेवावे जेणेकरून धरणगाव शहरास या अभियानामध्ये चांगले मानांकन मिळवता येईल.असे आवाहन मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी साठी कार्यालय अधीक्षक संजय मिसर यांचे मार्गदर्शनाखाली प्रणव पाटील, निलेश वाणी, तुषार सोनार, शमशोद्दीन शेख, पूनित चौधरी, मुजम्मिल शेख, प्रशांत चौधरी, राजेंद्र शिंदे, सुरेश चौधरी, युवराज चौधरी, अजय सोनवणे, विजय सोनवणे, रविकांत वाघमारे तसेच सर्व कार्यालयीन तसेच सफाई कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
Next Post

पी.आर.हायस्कूल मध्ये ढोल ताशांच्या गजरात औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे सविस्तर राशिभविष्य 24 जानेवारी 2025 !

January 24, 2025

चिंचोली गावात मध्यरात्री घरात घुसून चोरी ; १६ हजार रुपयाचा ऐवज लंपास !

August 4, 2022

खळबळजनक : मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून !

July 19, 2024

बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी बालरंगभूमी परिषद सदैव प्रयत्नशील – निलम शिर्के सामंत !

September 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group