TheClearNews.Com
Thursday, March 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांची निर्वाह भत्त्याची प्रकरणे तात्काळ निकाली काढा : डॉ. नरेश गिते

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या एक वर्षात मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्वावर नोकरी मिळेपर्यंत त्यांना नियमानुसार देय असलेल्या मासिक निर्वाह भत्त्याची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा, असे आदेश महावितरणचे संचालक (मानव संसाधन) डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत. राज्यातील मानव संसाधन व औद्योगिक संबंध अधिकारी यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, महाव्यवस्थापक(व्य.प्र.) राजेंद्र पांडे, महाव्यवस्थापक(मा.सं.) भूषण कुलकर्णी व सहमुख्य औद्योगिक सबंध अधिकारी ललित गायकवाड उपस्थित होते.

महावितरण मधील मासिक निर्वाह भत्ता तसेच अनुकंपा तत्वातंर्गत नोकरीच्या प्रलंबित प्रकरणांबाबतचा आढावा घेताना डॉ. नरेश गिते म्हणाले, ‘प्रशासनात अनुकंपातत्वाची प्रकरणे अधिक संवेदनशील पध्दतीने हाताळली पाहिजेत. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना महावितरण कंपनीकडून देण्यात येणाऱ्या सोई, सुविधा याबाबत अवगत करण्यात यावे. वारसांना आवश्यक त्या कागदपत्रांबाबत माहिती देऊन त्याची त्वरित पुर्तता करावी. सदरची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. या कामी दिरंगाई झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी निश्चीत करण्यात येईल.

READ ALSO

श्वेतपत्रिकेद्वारे प्रशासकीय राजवटीचा हिशेब प्रसिद्ध करावा ; वैशाली पाटील यांचे आयुक्तांकडे मागणी

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

या बैठकीत महावितरण कंपनीच्या विविध कार्यालयांमध्ये वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या मासिक निर्वाह भत्त्याच्या ३०० प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर संचालक (मानव संसाधन) डॉ. नरेश गिते यांच्या निर्देशानुसार राज्यातील विविध कार्यालयांकडून तातडीने कार्यवाही होवून म.रा.वि मंडळ विश्वस्त संस्थेकडे मासिक निर्वाह भत्ता मंजूरीसाठी प्राप्त झालेल्या एकूण १६० प्रकरणांवर मंजूरी देण्यात आलेली आहे. यामुळे मयत वीज कामगारांच्या वारसांना मासिक निर्वाह भत्ता म्हणून दरमहा रु.४००० नोकरी मिळेपर्यंत अथवा दहा वर्षापर्यंत मिळणार असल्याने मयत वीज कामगारांच्या वारसांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या बैठकीस राज्यातील सर्व प्रादेशिक, परिमंडल, मंडल व विभाग स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

श्वेतपत्रिकेद्वारे प्रशासकीय राजवटीचा हिशेब प्रसिद्ध करावा ; वैशाली पाटील यांचे आयुक्तांकडे मागणी

March 5, 2026
गुन्हे

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 5, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
Next Post

पोस्ट ऑफिसच्या 'या' भन्नाट योजनेत एकदा गुंतवणूक करा आणि मिळवा लाखोंचा फायदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलेचा विनयभंग करत पती व नणंदेला मारहाण ; जामनेर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

March 19, 2022

ओबीसीचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी महात्मा फुले ब्रिगेड लढणार

June 21, 2021

वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा

September 18, 2021

व्हिजीलन्सचे पथक जळगाव आरटीओ कार्यालयात पोहोचण्यामागे ‘या’ वादाची किनार? ; आता रंगलीय ‘ही’ चर्चा !

September 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group