TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे तात्काळ लसीकरण करावे ; जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
May 8, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली असून १८ वर्षे पूर्ण असलेल्या युवकाला लसीकरणाची संधी मिळत आहे. महाराष्ट्र राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या आगामी काही महिन्यांमध्ये होणार आहेत. त्यामुळे नियमांमध्ये शिथिलता आणून तात्काळ बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे पंधरा लाख विद्यार्थी बसले आहेत. परीक्षेदरम्यान या संपूर्ण विद्यार्थ्यांचे आरोग्य कसे जपले जाईल..? व या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोरोनाची बाधा होणार नाही, यासंबंधीची काळजी कशी घेता येईल..? याबद्दल आज जळगाव जिल्हा एन एस यु आय संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दूरध्वनीवरून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्र राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचे वय हे अठरा वर्षे पूर्ण झालेले नसते. १८ वर्ष पूर्ण वयाच्या नियमांमध्ये जर महाराष्ट्र सरकारने शिथीलता आणल्यास तसेच बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र जर परीक्षेच्या दीड महिने आधी उपलब्ध करून दिले तर बारावीच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्याकरिता प्रवेश पत्रकाच्या आधारावरती या संपूर्ण विद्यार्थ्यांचे तात्काळ दोन्ही डोस देऊन लसीकरण करता येईल. म्हणजेच आगामी काळामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोरोनाचा कुठलाही धोका राहणार नाही.

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

दोनदा द्यावी लागणार बारावीच्या विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून परीक्षा…! पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

महाराष्ट्र राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना बारावीची बोर्डाच्या परीक्षेसाठी एकवेळेस व बारावीची बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी लागणारी प्रवेश परीक्षा देण्याकरता परत एक वेळेस परीक्षा केंद्रावरती जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे दोन वेळेस आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रावरती जाऊन परीक्षा द्यावी लागत असल्यामुळे व कोरोनाचा आहाकार बघता संपूर्ण पालकांमध्ये अतिशय चिंतेचं वातावरण निर्माण झालेले आहे. कोरोणाच्या या महामारी मध्ये आपल्या पाल्याचा जीव कसा वाचवावा..? याबाबत चिंता पालकांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे.

त्या अनुषंगानेच आज जळगाव जिल्हा एन एस यु आयच्यावतीने आरोग्य मंत्री यांच्याकडे मागणी केली की, वयाच्या नियमांमध्ये शिथिलता आणून बारावीच्या विद्यार्थ्यांची तात्काळ लसीकरण करावे जेणेकरून पालकांमध्ये निर्माण झालेलं चिंताग्रस्त वातावरण हे दूर होईल व आपल्या राज्यातील बारावीचा विद्यार्थी हा कोरोना बाधित होण्यापासून वाचेल.

आरोग्य मंत्र्यांचे लसीकरणाबाबत सकारात्मक आश्वासन

वयाची शिथिलता आणून बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे या मागणीबाबत आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी मागणी करणारे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना “मला तात्काळ आपण पत्र द्यावे व मी लगेच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून याबाबत सकारात्मक निर्णय घेतो व पुढील प्रक्रिया सुरू करतो याबाबतचे सकारात्मक आश्वासन दिले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
Next Post

डीआरडीओच्या 2-DG कोरोना प्रतिबंधक औषधाला DGCIची परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसेंनी सांगितले कुणाला कधी मिळणार जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्षपद !

December 2, 2021

फ्रान्सकडून एअरस्ट्राईक; अल कायदाच्या तब्ब्ल ५० दहशतवाद्यांचा खात्मा

November 3, 2020

हाथरसमध्ये भोले बाबांच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी : 122 भाविकांचा मृत्यू

July 2, 2024

चंदन गुरुक्रिडा प्रसारक मंडळाची नुतन कार्यकारणी जाहीर !

April 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group