TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्नात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 2, 2023
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गडचिरोली (वृत्तसंस्था) दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या शहीद स्मारकाला धडकले. यात दोघे जागीच ठार झाल्याची घटना गडचिरोली शहरापासून दोन किमी अंतरावरील मुरखळा (नवेगाव) येथे रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

मुकरू गोमसकार (५५), रा. मुरखळा व मधुकर चव्हाण, रा. पुसद जिल्हा यवतमाळ, असे मृतकाचे नाव आहे. ट्रक चालक पिंटू मजोके (रा. किसाननगर, ता. सावली) हा जखमी आहे. मधुकर चव्हाण हासुद्धा दुसऱ्या ट्रकचा चालक आहे. मधुकर चव्हाण याला गावाकडे जायचे होते. त्यामुळे तो पिंटू मजोकेच्या ट्रकमध्ये बसून किसाननगरपर्यंत जाणार होता. तेथून तो दुसऱ्या ट्रकने जाणार होता. भरधाव वेगात असलेल्या ट्रकसमोर अचानक दुचाकीस्वार आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याच्या बाजूला ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या शहीद स्मारकाला धडकला. यात एकाचा मृत्यू झाला. याचसोबत रस्त्याच्या बाजूला बसची प्रतीक्षा करीत असलेल्या व्यक्तीच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघात गावातच घडल्याने अपघातस्थळी मोठी गर्दी जमली होती.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

११ मे 'महात्मा दिन' म्हणून देशभरात साजरा करावा ; श्री संत सावता माळी युवक संघाचे विनायक महाजन यांची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देवकरांच्या शिक्षेवरील स्थगितीच्या अपिलावर आता १८ तारखेला सुनवाई !

November 15, 2021

राज्यसभेसाठी मविआत रस्सीखेच ; सहाव्या जागेसाठी शिवसेनाचा दावा

May 17, 2022

PNB बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला डोमिनिकाच्या उच्च न्यायालयाकडून जामीन देण्यास नकार

June 12, 2021

एक देश, एक राशन कार्ड योजनेंतर्गत पोर्टेबिलिटी

September 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group