TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील अयोध्यानगरामध्ये ‘स्क्रॅप मटेरीअल’ वर मुरूम टाकून रस्त्याचे काम !

रवींद्र शिंदे यांची पीडब्लूडीच्या अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 19, 2023
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अयोध्यानगरमध्ये स्क्रॅप केलेल्या मटेरिअलचा रस्त्यासाठी पुनर्वापर करण्यात आला आहे. तसेच खडीकरण न करताच स्क्रॅप मटेरीअलवर मुरूम टाकून दबाई होत असून अंदाज पत्रकानुसार काम होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी याबाबत पीडब्लूडीच्या अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार केली आहे.

अयोध्यानगरातील हॉटेल जान्हवी समोरील रस्त्याचे काम दीड महिन्यापासून सुरू आहे. पूर्वी या रस्त्यांचे डांबरीकरण झाले होते. परंतु, अमृत योजनेच्या कामामुळे रस्ता पूर्ण खराब झाला होता. दरम्यान, ३८ कोटींच्या निधीतून मंजूर स्क्रॅपींग रस्त्याचे करण्यात महिनाभरापूर्वी आले होते. स्क्रॅपींग केलेले मटेरिअल उचलून न नेता त्याच ठिकाणी रस्त्यावर पसरवण्यात आले होते. दरम्यान, रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरूवात केल्यानंतर स्क्रॅप केलेले मटेरिअल न उचलता तसेच खडीकरण न करता त्यावर मुरूम टाकण्यात आला आहे.

READ ALSO

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

मक्तेदारामार्फत मुरूम टाकण्याचे काम सुरूच असल्याने शिंदे यांनी शुक्रवारी पीडब्लूडी कार्यालय गाठले. अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेत रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रकाची मागणी केली. कामाला सुरूवात करण्यापूर्वी काम कोणत्या योजनेतून आहे. किती खर्च होणार आहे. मक्तेदार कोण? आदीची माहिती असलेले फलक लावलेले नाही. रस्त्याच्या गुणवत्तेचा विचार होत नसल्याची तक्रार केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
Next Post

पंचायत समिती कार्यालयात 'मेरी मिट्टि मेरा देश' व वृक्षरोपणाचा कार्यक्रम आमदारांच्या उपस्थितीत संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरकारपेक्षा वेगळं मत असणं म्हणजे देशद्रोह नाही : सुप्रीम कोर्ट

March 4, 2021

जिल्ह्यात २८ फेब्रुवारीपर्यंत ३७ (३) कलम लागू

February 5, 2021

जळगावातील प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश टेकवानी यांना धमकविल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा

May 26, 2021

झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात दगड घालत केला खून !

January 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group