TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड तालुक्यात विद्यार्थिनींनी रोड रोमिओला घडविली ‘अद्दल’ ; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल ! (vdo)

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2022
in बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील येवती येथे विद्यार्थिनींचा पाठलाग करणाऱ्या रोड रोमिओला विद्यार्थिनींनी चांगलीच अद्दल घडवली आहे. पीडित विद्यार्थिनींनी आरोपीला भर रस्त्यात चपलांनी चांगलेच चोपले आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल (Viral video) होतं आहे. या व्हिडीओत काही विद्यार्थिंनी आरोपी तरुणाला भररस्त्यात चप्पलेनं मारहाण करताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना जळगाव जिल्ह्याच्या बोदवड तालुक्यातील येवती येथील आहे. रोड रोमिओच्या रोजच्या त्रासाला कंटाळून येथील काही विद्यार्थिनी रणरागिनी बनल्या आहेत. त्यांनी भररस्त्यात आरोपीला बेदम चोप दिला आहे. यावेळी आरोपी हात जोडून तरुणींची माफी मागताना दिसत आहे. यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याचं देखील दिसत आहे. यावेळी गर्दीतील काही लोकांनी देखील आरोपीला मारहाण केली आहे.

READ ALSO

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

बोदवड येथे एकनाथ खडसे यांचा भाजपाकडून जाहीर निषेध !

खरंतर, मागील काही दिवसांपासून राज्यात एसटी बसेस बंद आहेत. अशात कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आले आहे. पण एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळा-महाविद्यालयात जावं लागत आहे. येवती येथील काही विद्यार्थिनी देखील पायपीट करत शाळा महाविद्यालयात जावं लागत आहे. त्यांना जवळपास दोन किलोमीटर पायपीट करावी लागते.

दरम्यान, एक तरुण मागील काही दिवसांपासून या विद्यार्थिनींचा पाठलाग करत होता. समज देऊनही आरोपी त्यांचा पाठलाग करायचं थांबवत नव्हता. अखेर संबंधित मुलींनीच आरोपीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संबंधित रोड रोमिओला चांगलाच चोप दिला आहे. यावेळी घटनास्थळी जमलेल्या काही नागरिकांनी देखील आपला हात रिकामा करून घेतला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
बोदवड

बोदवड येथे एकनाथ खडसे यांचा भाजपाकडून जाहीर निषेध !

April 7, 2025
बोदवड

बोदवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का; तिन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, तर तीन नगरसेवक भाजपमध्ये!

March 14, 2025
गुन्हे

सी.एम.एस.टी. – अमरावती एक्सप्रेस आणि ट्रकची धडक, बोदवडमध्ये रेल्वे अपघात

March 14, 2025
बोदवड

अंधव्यक्तींना नेत्रदानामार्फत निसर्गाचा आनंद घेता येईल – डॉ. नितु पाटील

February 25, 2025
बोदवड

मानमोडी ग्रामपंचायत जलजीवन मिशन घोटाळा ; माजी सरपंच आणि सचिव विरोधात गुन्हा दाखल

January 31, 2025
Next Post

धरणगाव पोलिसांनी साडेचार महिन्यापासून फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनसेचं थेट शिवसेना भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालिसा पठण ; यशवंत किल्लेदारांसोबत मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात !

April 10, 2022

शाहूनगरातील ड्रग्ज विक्रीचे धागेदोरे मास्टर कॉलनीपर्यंत

March 2, 2025

निकृष्ट काम करणाऱ्यांच्या विरोधात माजी नगरसेवक भागवत चौधरी आजपासून आमरण उपोषणाला !

April 3, 2025

बारा वर्षीय मुलीसह तिच्या आईचा तरुणाने केला विनयभंग

July 30, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group