TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुनर्निर्माणच्या कामात सापडले दोन अस्थीकलश !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 22, 2021
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील डॉ. आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा नूतनीकरण करताना उत्खननात पुतळ्याखाली डॉ. बाबासाहेब यांचे दोन अस्थीकलश मिळाले आहेत. त्या अस्थीकलशाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

या ठिकाणी तहसीलदार अमोल मोरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, स पो नि विशाल टकले, निसार सैय्यद, गोपनीय शाखेचे गणेश पाटील, तलाठी यांनी भेट देऊन माहिती घेतली.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

चाळीसगाव शहरात नगरसेविका सौ सायली रोशन जाधव यांच्या प्रयत्नातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याठिकाणी काम सुरू आहे. आज दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली उत्खनन सुरू असताना जवळपास १० फूट खाली काँक्रीटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अस्थी असलेले २ अस्थीकलश मिळून आले ही माहिती नगरसेविका सायली जाधव, रोशन जाधव, समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल, नगरसेवक रामचंद्र जाधव, बबलू जाधव, गौतम जाधव आदी समाज बांधव त्या ठिकाणी येऊन विधीवत पूजन करून अस्थीकलश बाहेर काढले. एका अस्थी कलशावर इंद्रायणीबाई पुंडलिक वाघ सायगाव व दुसऱ्या कलशावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चाळीसगाव असा उल्लेख आहे.

यावेळी समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल यांनी सांगितले की, त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक भगवान बागुल यांनी एका पेपरचे कात्रण दाखवून माहिती दिली होती की, ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. ९ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार झाले व १० डिसेंबर रोजी क्रांतीसुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात जमलेल्या हजारो लोकांनी तेव्हा मुंडन केले होते त्यात चाळीसगाव येथील शामाजी जाधव, सीताराम चव्हाण व चाळीसगाव येथील भिम अनुयायी यांनी हे अस्थीकलश चाळीसगावी आणले व १९५८ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा झाला. त्यावेळी अस्थीकलश पुतळ्याच्या पायथ्याखाली ठेवले होते ते आज उत्खनन करताना मिळून आले आहे. हे अस्थीकलश नवीन जागेवर पुतळ्याखाली विधीवत पूजन करून ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
गुन्हे

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

March 10, 2026
Next Post

स्पर्धा परीक्षा तयारीबाबत शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, ३० नोव्हेंबर २०२४ !

November 30, 2024

‘तू माझ्या बहिणीसोबत का बोलतो’ म्हणत तरुणावर प्राणघातक हल्ला !

June 17, 2022

जळगावातील बजरंग बोगद्याजवळ धावत्या रेल्वेच्या धडकेत ५ गायी जागीच ठार !

November 2, 2024

आभा कार्ड रुग्णांसाठी ठरणार आधारवड ; नांद्रा बु. येथे ना.गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

August 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group