धरणगाव (प्रतिनिधी) येथे शिवसेना शहरतर्फे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ८ वा स्मृतिदिन निमित्ताने सर्वपक्षीय नेत्यांकडून भव्य प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास माल्यार्पण शिवसेना तालुका प्रमुख गजानन पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरींच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, बजरंग दलचे कमलेश तिवारी, नगराध्यक्ष निलेश चौधरी, भाजपा गटनेते कैलास माळी, राष्ट्रवादीचे माजी गटनेते दिपक वाघमारे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष निलेश चौधरी, कॉग्रेस तालुका अध्यक्ष रतीलाल चौधरी, चर्मकार समाजाचे भानुदास विसावे, भाजपचे माजी शहर अध्यक्ष प्रकाश सोनवणे, शेखर पाटील, दिलीप महाजन, सुनिल चौधरी, सचिन पाटील, कॉग्रेस दिपक जाधव, चंदन पाटील, ॲड शरद माळी, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उद्योग पती सुरेश चौधरी, जीवनसिह बयस, संभाजी ब्रिगेड चे गोपाल पाटील, याचा हस्ते प्रतिमेला पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित नगरसेवक गटनेते विनय भावे, विलास महाजन, विजय महाजन, भागवत चौधरी, सुरेश महाजन, अहेमद पठाण, गुलाब मराठे, ललित येवले, जितेंद्र धनगर, नंदकिशोर पाटील, भुषण कंखरे, किरण मराठे, मधुकर रोकडे, वसंत राव भोलाने, संजय चौधरी, योगेश वाघ, वाल्मिक पाटील, कांतीलाल महाजन, राजेंद्र ठाकरे, धिरेंद्र पुरभे, बंटी पवार, विकास लांबोळे, रामचंद्र महाजन, गौरव चव्हाण, कन्हैया रापूरकर, सुनील पंढरीनाथ चौधरी, बुट्या पाटील, भरत महाजन, किरण अग्निहोत्री भीमराव धनगर, रवींद्र जाधव, छोटू जाधव, कमलेश बोरसे, संजय धमोळे, राजू चौधरी, पत्रकार आर. डी. महाजन, धर्मराज मोरे, जितेंद्र महाजन, भगीरथ माळी यांचा वाढदिवसाचा निमित्ताने सत्कार करुन सर्वांनी शुभेच्छा दिल्या, शिवसेनेचे मोहन पाटील (मुसळी),दिपक सोनवणे (साळवा) वना कोळी, वसत गुजर (जाभोरा) संजय पाटील (पष्ठाणे बु), कैलास कोळी (बाभुळगांव) भगवान महाजन, संतोष महाजन (धानोरा), भानुदास पाटील (बाभळे), पटेल कार्यकर्ते, सुरेश महाजन (मंहकाले) शिवसैनिक करण वाघरे, राहुल रोकडे, तौसिफ पटेल, मोहन महाजन, गोपाल चौधरी, सुकलाल चौधरी, सागर ठाकरे, समाधान पाटील, पप्पू कंखरे, पपा वाघरे, सतिश बोरसे, किशोर गिरधर महाजन, किशोर माळी हनुमान नगर, पप्पू सोनार, अरविंद चौधरी, गोलु चौधरी, जयेश वाघ, चेतन ठाकरे, जयेश महाजन संजय नगर, उपस्थित होते. यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चा नावाचं जयघोष करण्यात आला तसेच साहेबांनवर गायलेले पोवाडे लावण्यात आले. असंख्य हिंदू प्रेमी नागरिकांनी बाळासाहेब ठाकरे वर प्रेम करणाऱ्या नी प्रतिमेला आदरांजली अर्पण केली.