TheClearNews.Com
Tuesday, July 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात “माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीमेस प्रारंभ

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2020
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

 

धरणगाव प्रतिनिधी –  शहरात कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हजून “माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाची सुरवात धरणगाव शहरातील प्रथम नागरीक लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या घरापासून (दि.१२ सप्टेंबर २०२०) पासून करण्यात आली आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 जुलै 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 जुलै 2026 !

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा कालावधी दि.१० सप्टेंबर २०२० ते २५ ऑक्टोबर, २०२० राहील, या कालावधीत धरणगाव शहरातील ५० पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचे सखोल आरोग्य परीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी धरणगाव शहरात एकूण १२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पथकामार्फत शहरातील प्रत्येक घरी भेट देऊन ५० पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींची प्राथमिक आरोग्य तपासणी करतील. यासह मधूमेह, ह्रदयविकार, किडणी आजार, लठ्ठपणा यासारख्या महत्वाच्या comported condition असणाऱ्या व्यक्ती अशा activities करण्यात येतील. मोहीम कालावधीमध्ये प्रत्येक व्यक्तीस आरोग्य व कोविड प्रतिबंधाचे संदेश देण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक घरातील सर्व सदस्याची तपासणी करण्यात येईल. कोरोना या साथरोगाचे लवकर निदान झाल्यास रुग्ण औषधोपचाराने बरा होतो . लक्षणाकडे व आजाराकडे दुर्लक्ष केल्यास रोग बळावतो व रुग्ण गंभीर अवस्थेत जावून रुग्ण दगावण्याची शक्यता असते. धरणगाव शहरातील सर्व नागरिकाना, लोकनियुक्त नगराध्यक्ष , उपविभागीय दंडाधिकारी , तहसीलदार , मुख्याधिकारी, सन्माननीय नगरसेवक , नगरसेविका यांच्याकडून आवाहन करण्यात येते की, आपल्या घरी भेट देणाऱ्या पथकाना सहकार्य करून त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांची परिपूर्ण माहिती द्यावी व आपल्या कुटुंबाचा कोरोना या साथरोगापासून बचाव करावा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 जुलै 2026 !

July 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 जुलै 2026 !

July 27, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
जळगाव

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

July 26, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 26 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 !

July 26, 2026
जळगाव

बोलवा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

July 25, 2026
Next Post

राहुल नगर येथील नागरिकांना अन्नधान्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आपले आरोग्य आपल्या हाती, स्वच्छ हात धुवावे आणि आरोग्य सांभाळावे : ना. गुलाबराव पाटील

October 12, 2021

भवरखेडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत ‘नम्रता पॅनल’च्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड !

June 3, 2022

सुवर्णमहोत्सवी शाळेत आद्य कवयित्री – सावित्रीमाई फुले स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

March 10, 2021

दुचाकी चोरट्यांना अटक, चोरीच्या १५ दुचाकी हस्तगत ; पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषदेत माहिती !

July 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group