TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हास्तरीय युवा उत्सवात : सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2022
in जळगाव, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) : स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना व मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृंध्दीगत करणे आणि तरुण युवा कलावंतांना व्यासपीठ निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने नेहरु युवा केंद्र जळगाव व जिल्हा प्रशासन जळगाव व्दारा जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी २९ सप्टेंबर पर्यंत या लिंकवर https://forms.gle/289521GyugghSDk99 ऑनलाईन अर्ज सादर करावा.

या उत्सवात चित्रकला कार्यशाळा व स्पर्धा, कविता लेखन कार्यशाळा व स्पर्धा, छायाचित्र कार्यशाळा व स्पर्धा, जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जिल्हा युवा संमेलन- “भारत @ 2047 युवा संवाद” इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याकरीता पात्रता 1) स्पर्धक हा जळगाव जिल्हयातील रहिवासी असावा. 2) वय : दि. 01/04/2022 रोजी 15 ते 29 पर्यंत. 3)एका व्यक्तीला एकाच स्पर्धेत सहभागी होता येईल. तसेच विजेत्यांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह व स्पर्धेतील सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

बक्षीस : 1) चित्रकला, 2) कविता लेखन व 3) छायाचित्र कार्यशाळा व स्पर्धा: ( सहभागी संख्या – प्रत्येकी 30 ) प्रथम रु. 1000/-, व्दितीय रु.750/- तृतीय रु.500/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र 4) जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा : सहभागी संख्या 10 प्रथम रु.5000/-, व्दितीय रु.2000/- तृतीय रु.1000/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र 5) जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम (समूहाकरीता) : सहभागी संच 10 – एका ग्रमप मध्ये कमीत कमी 5 जास्तीत जास्त 20 स्पर्धक ( समूहनृत्य) : प्रथम रु. 5000/-,व्दितीय रु.2500/-तृतीय रु.1250/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र 6) जिल्हास्तरीय युवा सम्मेलन- “भारत @ 2047 युवा संवाद” सहभागी संख्या 100 या कार्यक्रमामधील सहभागी युवकांमधून विषयाची मांडणी, वक्तृत्व शैली या आधारावर 4 चार युवकांची परिक्षकांव्दारा निवड करुन त्यांना प्रत्येकी 1500/- रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

अधिक माहिती साठी नेहरु युवा केंद्र गट नं. 40, प्लॉट नं. 60, द्रौपदी नगर, जळगाव, 425001 फोन नं. 0257-2951754 ईमेल : qnykjalgaon@gmail.com कार्यालयाला संपर्क साधावा. जिल्हातील तरुण युवा कलावंतांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावेत असे आवाहन नरेंद्र डागर, जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र जळगाव यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

February 11, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
Next Post

पिंप्री येथे लम्पी आजाराने जोडीतील एक बैल दगावला ! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अवघ्या पाच तासात मोबाईल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या ; धरणगाव पोलिसांची कारवाई

November 9, 2020

Horoscope : राशिभविष्य, शुक्रवार १८ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

February 18, 2022

पडताळणी प्रमाणपत्रावर ‘त्या’ गुन्ह्याची नोंद न येणेबाबत अँड. जमील देशपांडेंचे पोलीस अधीक्षकांना निवेदन !

September 2, 2021

पालकमंत्र्यांकडून जामनेरातील आरोग्य सेवेची झाडाझडती !

April 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group