TheClearNews.Com
Wednesday, May 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिंप्री येथे लम्पी आजाराने जोडीतील एक बैल दगावला ! 

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2022
in आरोग्य, कृषी, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

पिंप्री खुर्द ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील एका शेतकऱ्याच्या बैलजोडीतील एका बैलास लम्पीने ग्रासल्याने त्याचा मृत्यू झाला. परिणामी शेतकऱ्याचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. बैल दगावल्याची माहिती पशुधन विकास अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
शेतकरी शरद फुलचंद चौधरी यांच्या शेतात काम करणारे रमेश पावरा दोघं बैलांना गेल्या आठ ते दहा दिवसापासून लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत होता. त्यातील एक बैलाचा आज मृत्यू झाला असून दुसरा बैल सुद्धा गंभीर अवस्थेत आहे. पिंप्री आणि परिसरात लम्पी आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांना लस द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच गावात मोकाट गुरे सोडू नये, असे देखील प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, एेन हंगामात बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान झाले अाहे. दुसरीकडे लम्पी रोग संसर्गजन्य असल्याने पशुपालकांनी बाधित जनावराला वेगळे ठेवावे. गोठ्याची स्वच्छता,जनावरांची स्वच्छता ठेवावी. आवश्यक त्या फवारण्या कराव्यात असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
धरणगाव

धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न 

May 12, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
कृषी

मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचा आज १० मे रोजी समारोप

May 10, 2026
कृषी

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे

May 7, 2026
Next Post

वजनमाप निरीक्षकाला लाच स्वीकारतांना जळगाव एसीबीकडून अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : जळगावात अल्पवयीन मुलाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न !

September 26, 2020

एकाच दिवशी भारताच्या दोन ऑलम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचं कोरोनानं निधन

May 8, 2021

तीन राज्यांतील मतमोजणीवर आक्षेप: पिछाडीवर असलेले ट्रम्प पोहोचले सुप्रीम कोर्टात

November 5, 2020

विधानसभेच्या निकालाविरुद्ध न्यायालयात जाणार : अनिल चौधरी !

November 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group