TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सत्तारांचा दानवेंना ‘दे धक्का’ ; सोयगाव नगरपंचायतमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) मराठवाड्यासह राज्याचं लक्ष लागून असलेल्या औरंगाबादच्या सोयगाव नगरपंचायतीचे निकाल स्पष्ट झाले असून, शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली आहे. तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर असून, कॉंग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. शिवसेनेला ९ तर भाजपला ३ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना धक्का देत सत्ता नगरपंचायतची सत्ता ताब्यात मिळवली आहे.

सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवेसेनेला १७ पैकी तब्बल ९ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. विशेष म्हणजे दोन दिग्गज नेते आमनेसामने होते. याशिवाय एकेकाळी मित्रपक्ष असलेले दोन कट्टर हिंदुत्ववादी पक्ष यावेळी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. दोन्ही बाजूने तगडी फिल्डिंग लावली जात होती. पण या निवडणुकीत भाजपचं पारडं कमी पडलेलं दिसलं आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

वॉर्डनिहाय कोण-कोण जिंकलं?

वॉर्ड क्र. १ शाहिस्ताबी राउफ, शिवसेना
वॉर्ड क्र. २ शिवसेना अक्षय काळे, शिवसेना
वॉर्ड क्र. ३ दीपक पगारे, शिवसेना
वॉर्ड क्र. ४ हर्षल काळे, शिवसेना
वॉर्ड क्र. ५ वर्षा घनघाव, भाजप
वॉर्ड क्र. ६ संध्या मापारी, शिवसेना
वॉर्ड क्र. ७ सविता जावळे, भाजप
वॉर्ड क्र. ८ कुसुम दुतोंडे, शिवसेना
वॉर्ड क्र. ९ सुरेखा काळे, शिवसेना
वॉर्ड क्र. १० संतोष बोडखे, शिवसेना
वॉर्ड क्र. ११ संदीप सुरडकर, भाजप
वॉर्ड क्र. १२ भगवान जोहरे, भाजप
वॉर्ड क्र. १३ ममता बाई इंगळे, भाजप
वॉर्ड क्र. १४ कदिर शहा, भाजप
वॉर्ड क्र. १५ सुलताना रौफ देशमुख, भाजप

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

सपाला मोठा धक्का ; मुलायम सिंग यादवांच्या सूनेचा भाजपात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

November 4, 2020

कायद्यांची ओळख प्रशिक्षणाकरीता नावनोंदणी करण्याचे आवाहन

December 19, 2020

उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा ; ४७ जणांचा मृत्यू !

October 20, 2021

डॉक्टरच्या घरातून चोरलेल्या पैशांनी मोलकरणीने खरेदी केला फ्लॅटसह दुचाकी !

December 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group