TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी कॉंग्रेसच्या वाटेवर !

vijay waghmare by vijay waghmare
August 9, 2024
in भुसावळ, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. लवकरच ते आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

संतोष चौधरी यांना मध्यंतरी शरद पवार गटाच्या माध्यमातून लोकसभेसाठी उमेदवारी मागितली. परंतु, त्यांच्या ऐवजी श्रीराम पाटील यांना तिकिट मिळाल्यानंतर ते नाराज झाले होते. येथूनच ते वेगळा मार्ग निवडणार असल्याची चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर संतोष चौधरी आणि त्यांचे समर्थक हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सहभागी होण्याची चाचपणी करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली असून यातच चौधरींच्या प्रवेशाची चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. यामुळे आता भुसावळ शहर आणि विधानसभा मतदार संघातील राजकारण बदलणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

READ ALSO

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

माजी आमदार तथा माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संतोष चौधरी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात शिवसैनिक म्हणून केली होती. शिवसेनेच्या माध्यमातूनच ते नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. महात्वाकांक्षी संतोष चौधरी यांनी शिवसेनेत आपल्याला भविष्य नसल्याचे हेरून १९९९ साली राष्ट्रवादीत प्रवेश केला. येथून त्यांनी शहरासह मतदार संघाच्या राजकारणात मोठी भूमिका पार पाडली. २००४च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाल्यानंतर हा मतदारसंघ राखीव झाला. यानंतरही ते पालिकेच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात सक्रिय होते. दरम्यान, २०१६ साली त्यांनी आपले पुत्र सचिन चौधरी यांना लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवले. परंतु, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर गत ८ वर्षात त्यांना कोणतेही पद मिळाले नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
Next Post

उद्धव ठाकरेंनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १९ ते २५ मार्च २०२३ !

March 19, 2023

ऐकावं ते नवलंच ! औरंगाबादेत चक्क वऱ्हाडा सोबत लग्न मंडप चालला

April 23, 2022

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारसाठी ३१ जानेवारीपूर्वी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

January 29, 2021

तेरी मेहरबानियाँ…मालकाचे प्राण वाचवण्यासाठी कुत्रा भिडला अस्वलासोबत !

July 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group