TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात 34 जणांवर धुम्रपान कायद्याने गुन्हे दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सार्वजन‍िक ठ‍िकाणी धुम्रपान करणे या कायद्यांतर्गत ज‍िल्हा आरोग्य व‍िभागाच्या पथकाने आज शहरातील 34 जणांवर गुन्हे दाखल करत 6 हजार रूपयांचा दंड वसूल केला.

जळगाव शहरात तंबाखू व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा-२००३ (COTPA-२००३) या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेची सुरूवातजळगाव जिल्हा रुग्णालय येथून करण्यात आली. पांडे चौक परिसर, भजे गल्ली, बस स्थानक व तेथिल परिसर, राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाकडील आवर, बी. जे. मार्केट ई. ठिकाणी कारवाई करण्यात आली.

READ ALSO

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

ज‍िल्हाध‍िकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण अंतर्गत जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथक स्थापित करण्यात आले आहे. या पथकाचे सदस्य सच‍िव जिल्हा शल्य चिकित्सक किरण पाटील आहेत. या भरारी पथकात राज्य शुल्क विभाग दुय्यम निरीक्षक चिंतामण कनखरे, डॉ.आकाश चौधरी , संदीप पाटील, समुपदेशक निशा कटरे, दन्त सहायक राकेश पाटील, डॉ.उल्हास इंगळे, संपदा गोस्वामी, अनिल गुंजे, राहुल बारहाटे, रुचिका पवार , अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांचा समावेश होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

जळगावातील गुन्हेगाराविरुद्ध ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ६१० कोरोनाबाधित, ३२७ झाले बरे !

March 6, 2021

संजय राऊत कोठडीत बातम्या पाहतात, लिखाणही सुरूच !

August 13, 2022

मोठी बातमी : धरणगावात कॉंग्रेसला मोठं भगदाड, चंदन पाटलांचा सोमवारी भाजप प्रवेश !

September 25, 2022

…म्हणून करण पवार यांचा पराभव झाला ; धरणगाव कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप !

June 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group