जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे २ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर –००, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ- ०३, अमळनेर- ००, चोपडा-०१, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-०२, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ६ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ५१ हजार ५७५ पर्यंत पोहचली असून १ लाख ४८ हजार ९६८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर १६ रुग्ण सध्या उपचार घेताय.