TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात आता दोन डोस घेतलेल्यांनाच पेट्रोल मिळणार ; उपायुक्त शाम गोसावींचे आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) प्रशासनाकडून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच पेट्रोल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीकरण प्रमाणपत्र असणाऱ्या नागरिकांनाच पेट्रोल भरणा करून द्यावा, अशा सूचना उपायुक्त शाम गोसावी यांच्याकडून शहरातील सर्व पेट्रोलपंप चालकांना देण्यात आल्या आहेत.

जळगाव शहरात केवळ ५० टक्के नागरिकांचेच लसीचे दोन्ही डोस झालेले आहेत. त्यामुळे उर्वरित नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे, यासाठी देखील मनपा प्रशासनाने आता पाऊले उचलली आहेत. दोन्ही डोस घेतलेल्यांनाच पेट्रोल जळगाव शहरातील केवळ ५० टक्के नागरिकांचे दोन्ही डोस लसीकरण झाले आहे. त्यामुळे कोविड-१९ ओमिक्रोन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण त्वरित करून घेणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने पेट्रोल पंपावर येणाऱ्या सर्व ग्राहकांची प्रवेश करण्यापूर्वी लसीकरणाचे दोन्ही डोसचे प्रमाणपत्र तपासणी करावी. प्रमाणपत्र तपासणी करण्यासाठी तसेच अंमलबजावणी होण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमणूक करावी. लसीकरण प्रमाणपत्र असणाऱ्या नागरिकांनाच पेट्रोल भरणा करून द्यावा, अशा सूचना उपायुक्त शाम गोसावी यांच्याकडून शहरातील सर्व पेट्रोलपंप चालकांना देण्यात आल्या आहेत. आदेशाची अंमलबजावणी तपासणीसाठी मनपाकडून स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये ५० हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मनपा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त शनिवारी जळगावात उर्दू साहित्यिकांचा गौरव समारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दीदी काळजी करू नको तुम्हनी बहीण शेना…!

August 24, 2024

वृक्ष लागवड काळाची गरज : जि.प.सदस्या जयश्री पाटील

August 18, 2021

जयेश चौधरी यांच्या नेतृत्वात ३० विद्यार्थ्यांचा मनसेत प्रवेश !

July 22, 2023

महत्वाची बातमी : कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला आता कोरोना चाचणीची गरज नाही !

January 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group