TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुण्यात खडकवासला धरणात उडी मारून तरुणानं संपवलं जीवन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) दिवसेंदिवस देशातील बेरोजगारी वाढू लागली आहे. या बेरोजगारीमुळे नागपूरमधील एका तरुणाने त्याचं आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. त्याचा मृतदेह पुण्यातील खडकवासला धरणावरील पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर हवेली पोलीस आणि पुणे महानगर पालिकेच्या प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी या तरुणाचा मृतहेह धरणातून बाहेर काढला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता घडली.

संजय मारुती नाईक (वय २७) असं या तरुणाचं नाव आहे. तो मुळचा नागपूरचा होता. तो बेरोजगारीमुळे नैराश्यात होता. त्यामुळे तो २५ जानेवारीला घरातून निघून गेला होता, अशी माहिती संजयचा मोठा भाऊ नरेंद्र नाईकने सांगितलं. नरेंद्रने दोन दिवस संजयचा शोध घेतला. मात्र, संजय कुठेही आढळून आला नाही. त्यानंतर नरेंद्रने उत्तम नगर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर तब्बल तीन दिवसांनी २८ जानेवारीला दुपारच्या सुमारास खडकवासला धरण शाखेतील स्थापत्य अभियांत्रिकी दत्तत्रय कापसे, कर्मचारी वसंत ठाकर, सागर कडू आणि विष्णू धोंगडे यांनी धरणाच्या भिंतीजवळ मृतदेह तरंगत असताना दिसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत हवेली पोलीस ठाण्याला माहिती कळवली. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मल्हारी राऊन यांनी अग्निशामक दलाला पाचारण केलं आणि संजयचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर पोलिसांनी मृतदेह तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला. उत्तम नगर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

सुनील झंवरच्या भोवतीचा फास होणार घट्ट ; शालेय पोषण आहार घोटाळ्याचीही आर्थिक गुन्हे शाखेकडे होणार तक्रार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड झाकीर रहमान लखवीला अटक

January 2, 2021

राष्ट्रवादीच्या नगरसेविकेविरोधात राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचीच तक्रार ; नगरसेविकेवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल !

March 8, 2022

१० हजारांची लाच स्वीकारतांना देवगाव येथील तलाठ्याला रंगेहात अटक !

February 16, 2022

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

June 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group