TheClearNews.Com
Saturday, June 28, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३७,८७५ कोरोनाबाधित, ३६९ रुग्णांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
September 8, 2021
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास ६ हजारांनी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ३७ हजार ८७५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३६९ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार ८७५ करोना रुग्ण आढळले असून ३६९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३९ हजार ११४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. नवीन बाधितांसह देशभरातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ३० लाख ९६ हजार ७१८ झाली आहे. देशात सध्या ३ लाख ९१ हजार २५६ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. आतापर्यंत ३ कोटी २२ लाख ६४ हजार ५१ जण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ४ लाख ४१ हजार ४११ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत केरळमध्येही पुन्हा रुग्णसंख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. देशात सापडलेल्या रुग्णसंख्येपैकी तब्बल २५ हजार ७७२ बाधित एकट्या केरळमधील असून १८९ जणांचा मृत्यू झाला आहे.

READ ALSO

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

दरम्यान, गेल्या २४ तासांत ७८ लाख ४७ हजार ६२५ जणांना करोनाची लस देण्यात आली. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ७० कोटी ७५ लाख ४३ हजार १८ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय.

राज्यातील स्थिती

बुधवारी दिवसभरात ३ हजार ८९८ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ३ हजार ३ हजार ५८१ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय राज्यात ८६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६३,०४,३३६ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०८ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,९३,६९८ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३७८९७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

आरोग्य

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

June 11, 2025
राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
आरोग्य

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

June 6, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
आरोग्य

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

May 23, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

सतत पॉर्न पाहायची सवय लागलीय? ; अशी सोडता येईल 'ही' सवय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! पोलिस अधीक्षकांच्या बंगल्या शेजारील भिंतीवर लिहिली आक्षेपार्ह पोस्ट

June 19, 2022

महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक; केंद्र सरकारच्या विरोधात पाचोऱ्यात आंदोलन !

August 6, 2022

पहूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार !

October 22, 2024

Horoscope Today : साप्ताहिक राशीभविष्य ६ ते १२ नोव्हेंबर २०२२ !

November 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group