TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुभाषवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण व विकास कामांचा शुभारंभ !

ग्रामपंचायत म्हणजे गांव विकासाचे केंद्र - पालकमंत्री गुलाबराव पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 26, 2023
in जळगाव, धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गावाच्या एकीच्या जोरावर गावातील कोणते काम अशक्य नाही. शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवा, ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या जनतेला न्याय देण्याची भूमिका सरपंच, सदस्यांनी ठेवा. ग्रामपंचायत म्हणजे गाव विकासाला दिशा देणारे केंद्र आहे. शासन महिला बचत गटांसाठी नवीन योजना सुरु करणार असून बंजारा तांड्यातील उर्वरित विकासाचा बॅकलॉग भरून काढणार आहे. गावातील गटार बांधकामासाठी २० लक्ष मंजूर केल्याची घोषणा करून युवकांसाठी ५ लाखाचे ओपन जिमसाठी साहित्य ८ दिवसात देणार. जिल्हा परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष भिलाभाऊ सोनवणे यांच्या कार्याची उणीव भासू देणार नसल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. सुभाषवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पण व विविध विकास कामांच्या शुभारंभा प्रसंगी ते बोलत होते.

सुभाषवाडी गाव झाले भगवामय !
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावाच्या बस स्थानकाजवळ शेकडो ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे फटाक्यांच्या आतिशबाजीत व ढोल – ताश्यांच्या गजरात शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. संत सेवालाल महाराज सभागृहाचे व स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण कामांचे भूमीपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गावात व परिसरात भगवे झेंडे, मोठ – मोठे बॅनर व भगव्या पताका लावून परिसरातील वातावरण भगवामय झाले होते. कार्याक्रमचे सूत्रसंचालन उपतालुका प्रमुख संदीप सुरळकर यांनी केले तर प्रास्ताविकात जेष्ठ शिवसैनिक राजाराम राठोड यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावात पाण्याची योजना, व्यायामशाळा, रस्ते कॉन्क्रीटीकरणासह केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. आभार लोकनियुक्त सरपंच कु. जयश्री राठोड यांनी मानले.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश !
शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्य कर्तुत्वावर विश्वास ठेऊन वराड खु. येथील अशोक काळे, विठ्ठल काळे, दादा भालेराव, गणेश काळे, ईबा खान, धोंडू मोरे, अशपाक खान, बुधाकर काळे, प्रकाश काळे, ज्ञानेश्वर काळे,गजानन पांचाळ, तसेच लोणवाडी येथिल, संदीप पाटील, गजानन पाटील, श्रावण पाटील, अनिल भिल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना भगवा रुमाल परिधान करून सत्कार केला.

यांची होती उपस्थिती !
याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी जिल्हा परिषद पवन सोनवणे, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण ,जेष्ठ शिवसैनिक राजाराम राठोड , लोकनियुक्त सरपंच कु. जयश्री राठोड, उपसरपंच छगनदास राठोड, ग्रामसेवक किशोर खोडवे, शाखा प्रमुख नवलसिंग राठोड , दुध संघाचे संचालक रमेशआप्पा पाटील, माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, कैलास चौधरी, उपतालुका प्रमुख सदस्य संदीप सुरळकर, महिला आघाडीच्या सारीताताई कोल्हे – माळी, शोभाताई चौधरी, शीतल चिंचोरे, युवासेनेचे रामकृष्णा काटोले, समाधान चिंचोरे, रवी कापडणे, साहेबराव वराडे , सचिन पाटील, पी. के. पाटील, नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे , संजय घुगे, जितु पाटील, उपसरपंच कैलास जाधव , साईदास राठोड यांच्यासह म्हसावद, वराड , लोणवाडी , जवखेडा व परिसरातील सरपंच पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

काय सांगता : पंगतीत मटणाची नळी नसल्याने मोडले लग्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा कोषागार विभागामार्फत निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

November 15, 2021

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्त्या !

August 12, 2021

लाडकी बहीण योजनेनंतर आता ज्येष्ठांसाठीच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री ‘ योजनेसाठी शासन ॲक्शन मोडवर !

July 9, 2024

आ. मंगेश चव्हाण यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; बकाले आणि श्याम लोहींविरुद्ध कारवाईची मागणी !

September 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group