TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाऊंना भावांजली’ महोत्सवांतर्गत ‘लाॅकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

जिल्ह्यातील चित्रकारांची सृजन लाॅकडाऊन चित्रकला

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) संजीवनी फाउंडेशन संचलित व परिवर्तन जळगाव आयोजित पद्मश्री भवरलाल जैन यांच्या जयंती निमित्ताने ‘भाऊंना भावांजली’ महोत्सवाची सुरूवात जिल्ह्यातील प्रसिद्ध चित्रकारांनी साकारलेल्या ‘लाॅकडाऊन डायरी’ या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी ट्रस्टच्या विश्वस्त ज्योती जैन यांच्याहस्ते भाऊंच्या उद्यानातील चित्रकार वसंत वानखेडे कलादालनात झाले.

या चित्रप्रदर्शनात राजू महाजन, राजू बाविस्कर, विकास मल्हारा, विजय जैन, शाम कुमावत, पिसुर्वो सुरळकर या सहा प्रसिद्ध चित्रकारांसह निलेश शिंपी, ओशीन मलारा, प्रसेन बाविस्कर या युवा चित्रकारांच्या चित्रांचा समावेश आहे. या चित्र प्रदर्शंनास खासदार उन्मेश पाटील यांनी भेट देऊन चित्रकारांची संवाद साधला व चित्रे समजावून घेतली. या प्रदर्शनात लाॅकडाऊनच्या अस्वस्थ दिवसात साकारलेली राजू महाजन यांची निसर्गाशी भासमय संवाद करणारी सृजनानंद देणारी रचना चित्रे, राजू बाविस्कर यांची समाजभान देणारी चेहरे हरवलेली, विषण्ण करणारी चित्रे, विकास मलारा यांची काळ्यापांढर्‍या रंगसंगत करडयाच्या विविधतेने नटलेली छायाभासी अमूर्त चित्रे, श्याम कुमावत यांची अजिंठा खजुराहोचा अभिजात वारसा सांगणारी रेषा लालित्य असलेली जलरंग चित्रे, विजय जैन यांची गुढतेला स्पर्श करणारी अमूर्त चित्रे, पिसुर्वो सुरळकर यांची मनावर कोरणारी ठासीव, समकालीन प्रवाहातील उस्फूर्त आवेगी चित्रे, निलेश शिंपी यांची जगण्यातील संघर्ष अधोरेखित करणारी सृजनचित्रे, ओशीन मलारा यांची जलरंगातील पारदर्शी नजाकत ल्यालेली हळूवार रेषात्म व्यक्तिचेहरे चित्रे, प्रसेन बाविस्कर यांची ‘टू बी ऑर नॉट टू बी’ मन द्वंद्व दर्शवणारी उस्फूर्त रचनाचित्रे मांडलेली आहेत. हे चित्र प्रदर्शन दिनांक १९ डिसेंबर पर्यंत संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. चित्र साक्षरता समाजात रूजावी, चित्रास्वाद घडावा म्हणून कला रसिकांनी या चित्रप्रदर्शनात आवर्जून भेट द्यावी असे आवाहन परिवर्तन तर्फे शंभू पाटील यांनी केले आहे.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
Next Post

विजय दिनानिमित्त नेहरू युवा केंद्रातर्फे रेल्वेस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोळी समाजाचे जातीच्या दाखल्यांचा प्रश्न मार्गी लावणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही !

October 28, 2023

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १२ ऑगस्ट २०२४ !

August 12, 2024

सुख-समृद्धीसाठी प्रतापराव पाटील यांनी घातले कानबाई मातेला साकडे…!

August 5, 2025

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, गेल्या २४ तासांत आढळले ३७,५९३ कोरोनाबाधित, ६४८ रुग्णांचा मृत्यू

August 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group