TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १२ ऑगस्ट २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
August 12, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : उत्पन्नाच्या अनेक नवीन संधी मिळतील. नवीन काम सुरु करायचे असेल तर जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचा प्रभाव वाढणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

वृषभ : कुटुंबात काही शुभ घटना घडतील. अचानक कुणीतरी भेटल्याने त्रास होऊ शकतो. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. मनोबल कमी राहील. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालविताना काळजी घ्यावी. व्यवसायात नवीन करार मिळाल्याने तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल. मुलांची महत्त्वाची कामे आज वरिष्ठांच्या मदतीन पूर्ण होतील. अकारण खर्च वाढतील.

READ ALSO

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

मिथुन : विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील कोणत्याही स्पर्धेत यश मिळाल्याने आनंदी असतील. लव्ह लाईफमध्ये सुखद अनुभव मिळतील. प्रियजनांसाठी वेळ द्याल. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुमच्या व्यवसायातील तुमचे निर्णय बरोबर ठरतील. संवादातून समस्या सुटतील. तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील. शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. आर्थिक लाभ होतील.

कर्क : कामाच्या नवीन संधी मिळतील. व्यवसायात शहाणपणाने आणि विवेकाने काम करावे. मोठ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका. मानसिक आशावाद वाढेल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटू शकता. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कामे यशस्वी होतील. नोकरी व व्यवसायात अपेक्षित प्रगती साध्य करणार आहात.

सिंह : तुमच्या संपत्तीत वाढ होईल. घरातील वातावरण संमिश्र राहिल. कुटुंबातील सर्व सदस्य कामात व्यस्त राहातील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभणार आहे. मनोबल उत्तम राहील. आरोग्य चांगले असणार आहे. तुमची सर्व महत्त्वाची कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अधिक परिश्रम करावे लागेल. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल.

कन्या : व्यवसायात थोडे अंतर राखावे लागेल. भविष्यात यामुळे लाभ होईल. जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. तुमचे मनोबल आज विशेष असणार आहे. आज सरकारी नोकरी संबंधित लोकांना बढती मिळू शकते. ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत.

तुळ : व्यवसायात पालकांचे सहकार्य मिळेल. तणावातून मुक्तता होईल. मित्रांसोबत फिरण्याचा प्लान कराल. व्यवहारातील समस्या आज सुटतील. दैनंदिन कामे यशस्वी होतील. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. आज प्रकृती थोडीशी बिघडू शकते. कुटुंबात काही शुभ घटना घडतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील.

वृश्चिक : तुमचे उत्पन्न आणि खर्च यात समतोल राखावा लागेल. भविष्यात संकटे उद्भवतील. भावडांना लग्नाचे प्रस्ताव येतील. मनोबल कमी असल्याने आजची आपली दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. खर्च वाढणार आहेत. जीवनसाथीसोबत भविष्याचे स्वप्न रंगवाल. घरातील कामे पुढे ढकल्याने आई रागवू शकते. काहींचा करमणुकीकडे कल राहील तर काहीजण धार्मिक कार्यात रमतील.

धनु : आर्थिक लाभ न झाल्याने भविष्यात नुकसान होईल. तुम्हाला व्यवसायात नवीन योजना आखाव्या लागतील. आर्थिक लाभ होणार होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी विचार करू शकणार आहात. जुने मित्र-मैत्रिणी भेटणार आहेत.उधार दिलेले पैसे पुन्हा मिळतील. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मकर : मेहनत केल्याशिवाय परिणाम मिळणार नाही. कौटुबिंक वातावरण अधिक शांत राहिल. आई-वडिलांचा आशीर्वाद मिळेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. सार्वजनिक कामात तुमचा सहभाग वाढणार आहे. तुम्हाला तुमच्या मतांचा प्रभाव पाडता येणार आहे. कोणत्याही वादात पडू नका. आर्थिक यश मिळेल. कामे यशस्वी होणार आहेत. आनंदी राहाल.

कुंभ : परदेशात नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला जाईल. प्रेम जीवनात नवीन सुरुवात होईल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. तुमच्या नातेवाइकांच्या सहकार्याने तुम्हाला जाणवत असणारी समस्या सोडवू शकणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. वैवाहिक जीवन तणावपूर्ण राहिल. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल.

मीन : नात्यात काळजी घ्या. भविष्यात नाते बिघडू शकते. मुलांना लग्नाचे प्रस्ताव येतील. व्यवसायात गडबड होईल. दैनंदिन कामात तुम्हाला अडचणी जाणवणार आहेत. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी. तुमच्या भावनांवर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. शारीरिक तक्रारी तयार होतील. भविष्यात गुंतवणूक करण्यात यशस्वी व्हाल. वादविवादात सहभाग टाळावा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

August 24, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

August 23, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
Next Post

सावदा प्रचा खून प्रकरण : मोठा भाऊच निघाला लहान भावाचा मारेकरी, धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

June 6, 2021

माजी खासदार डॉ.उल्हास पाटील अन् केतकी पाटील यांचा लवकरच भाजप प्रवेश?

January 22, 2024

भारतात २६/११ सारखे दहशतवादी हल्ले होऊ शकत नाहीत : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

November 27, 2020

मोठी बातमी : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत होणार चौकशी ; देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात घोषणा !

December 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group