TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विवाहितेस आत्महत्येस केले प्रवृत्त ; पतीविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 20, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरख लोटन अंभोरे (वय-३१ वर्ष, रा. पिंपळे सिम ता. धरणगाव), असे अटक केलेल्या संशयित आरोपी पतीचे नाव आहे.

या संदर्भात मयत विवाहितेची आई संगिताबाई सुभाष काकडे (वय ४६ ह.मु.बांभोरी प्र.चा. ता. धरणगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलगी दिपाली गोरख अंभोरे (वय २८ वर्ष), हिला जावई गोरख लोटन अंभोरे याने लग्नाच्या २ वर्षांनतर वेळोवेळी दारुचे नशेत मारहाण करुन मानसिक व शाररीक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून मुलीने राहत्या घराच्या छताला लोखंडी पाईपला ओढणी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली होती.तिच्या मरणास जावई गोरख अंभोरे हाच जबाबदार, असल्याचे फिर्यादीत नमूद आहे, या प्रकरणी भादवि ३०६, ४९८ (अ)सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
Next Post

वाढदिवसच ठरला अखेरचा दिवस ; मुक्ताईनगरमध्ये कुलरचा शॉक लागून बालिकेचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मतदार यादी पडताळणीच्या कामातून वाद, एकाने रोखले थेट पिस्तुल ; सुदैवाने ट्रिगर दाबूनही सुटली नाही गोळी !

October 30, 2024

विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग, १३ जणांचा मृत्यू

April 23, 2021

औसा-निलंगा रस्त्यावर भीषण अपघात ; एकाच कुटुंबातील ४ ठार, ३ जखमी !

March 27, 2023

देशात येत्या ६ ते ८ आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार : डॉ. रणदीप गुलेरिया

June 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group