TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांना शासकीय सेवेत समाविष्ट करा ; डॉ. नि.तू पाटलांची राज्यपालांकडे मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
May 28, 2021
in आरोग्य, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी डॉ. नि.तू पाटील यांनी एका पत्राद्वारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केली आहे.

पत्रात म्हंटले आहे की, कोरोना प्रादुर्भाव वाढत असतांना ग्रामीण भागात, खेडोपाडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याठिकाणी रुग्ण सेवा करणारे कंत्राटी बीएएमएस डॉक्टर मंडळी यांचाच आधार होता. ही सर्व मंडळी आपल्या जीवाची आणि परिवाराची कुठलीही पर्वा न करता कोरोनाबाधित रुग्ण तपासणे, स्वाब जमा करणे, गावात जनजागृती करणे, शक्य असेल त्यांचे उपचार करणे, काहींना मोठ्या सेंटरमध्ये पाठवणे, माहिती संकलित करणे, आदी आदी कार्य इमानेइतबारे करत आहे. त्यांच्या जीवावर आपण खेड्यापाड्यात पहिली करोना संक्रमण लाट रोखू शकलो,आणि अजूनही दुसरी लाट ग्रामीण भागात रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

आता, बंधपत्रित एमबीबीएस डॉक्टर यांना ग्रामीण भागात १ वर्ष सेवा देणे बंधनकारक असल्याने राज्यातील जवळपास च्या वर कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या पोटावर लाथ बसत आहे.

जेव्हा शासनाला आरोग्य सेवा देण्यासाठी कोणी तयार नव्हते, तेव्हा बीएएमएस पदवी धारक “स्वतः हा” पुढे आले आणि आता मात्र एमबीबीएस डॉक्टर मंडळी यांना “बंधनकारक” असल्याने लगेच शासन कार्यरत डॉक्टरांना घरचा रस्ता दाखवत आहे. यामुळे डॉ. आणि त्यांचे परिवार यांची घोर निराशा सरकारने केली असून “गरज सरो अन् वैद्य मरो” ही म्हण सरकार खरी करतांना दिसत आहे. राज्यात बीएएमएस पदवी धारक यांना जुन २०१९ मध्ये शासनाने स्थायीपद देऊन सेवेत समाविष्ट करण्यात आले. तेव्हा हा धोरणात्मक निर्णय घेतांना सर्वांना ग्रामीण भागात, खेडोपाडी सेवा द्यावी लागेल असे सांगण्यात आले. त्यामुळे आता ग्रामीण भागात डॉक्टर मंडळींची उपलब्धता आहे.

ग्रामीण भागातच सेवा देण्याचा नियम शिथिल केल्यास, खालील काही उपाययोजनांवर विचार झाल्यास योग्य तो सुवर्णमध्य साधला जाईल,

1. बंधपत्रित एमबीबीएस डॉक्टर यांना ग्रामीण रुग्णालय, ट्रामा केअर सेंटर, महिला-रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, क्षय रुग्णालय, नगरपालिका संचलित रुग्णालय आदी ठिकाणी नियुक्ती द्यावी, जेणे करून याठिकाणी त्यांच्यामुळे रुग्णांना फायदा होईल.
2. सध्या कोरोना कार्यकाळ आणि पुढील संभाव्य लाट पाहता कॉविड रुग्णालय, समर्पित कॉविड रुग्णालय, विलगिकरण विभाग, कॉविड चिल्ड्रन केअर केंद्र याठिकाणी नियुक्ती द्यावी.
3. जिल्हा सामान्य रुग्णालय,शासकीय मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये,शासन मान्य  सामाजिक संस्थांचे रुग्णालय याठिकाणी नियुक्ती द्यावी,
4 .ग्रामीण भागात सेवा देणे बंधनकारक असेल तर एक बंधपत्रित एमबीबीएस डॉक्टर आणि एक बीएएमएस डॉक्टर यांची नियुक्ती करावी.

आमची आपल्याकडे नम्र विनंती आहे की, मरणोत्तर ५० लाख मिळतील तेव्हा मिळतील फक्त “शाब्दिक  करोना योध्दा सम्मान” हे बिरुद न लावता सर्व कंत्राटी BAMS डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या सेवेचा सन्मान करत, धोरणात्मक निर्णय घेत या सर्वांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे.

कोरोना युध्दात नवीन सैनिक मिळाले, तेव्हा तुमची गरज संपली

कोरोना योध्दा कोरोनाशी लढून जीवंत राहीले ही आमची चुक झाली त्यापेक्षा कोरोना संक्रमणाने मरण पावलो असतो तर बरे झाले असते. निदान शासनाकडून ५० लाख मिळुन कुटुंबाचा ऊदरनिर्वाह झाला असता. आता युध्दात नवीन सैनिक मिळाले, तेव्हा तुमची गरज संपली आता घरी जा, अशी भावना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बेरोजगार झालेल्या कंत्राटी डॉ. ने व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव परिसरात जागतिक योग दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा

June 21, 2021

पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार? ; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

November 24, 2021

सोशल मीडियावर बनावट खाते उघडून तरुणीची बदनामी ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

October 21, 2023

अॅप डाऊनलोड करायला सांगून मोबाईल केला हॅक ; जळगावात महिलेला साडेआठ लाखात गंडवले !

August 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group