TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावच्या ठेकेदाराकडून पाच कोटींची रोकड प्राप्तिकर विभागाने केली जप्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील शासकीय ठेकेदाराकडून पाच कोटींची रक्कम प्राप्तिकर विभागाने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठेकेदार जळगावातील कार्यालयातून मुंबई येथील कार्यालयात पाच कोटींची रोख रक्कम घेऊन जात असताना प्राप्तिकर विभागाने ही रक्कम ताब्यात घेतली आहे.

आर्थिक व्यवहारांची अनियमितता प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले असून, याच्या तपासणीसाठी प्राप्तिकर विभागाकडून राज्यभर तपासणी केली जात आहे. जळगाव येथील पाटील नामक शासकीय ठेकेदार सोमवारी जळगावातील कार्यालयातून मुंबई येथील कार्यालयात पाच कोटींची रोख रक्कम घेऊन जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला याविषयी कळविले. त्यादरम्यान कल्याण रोड, मुंबई येथे सदर ठेकेदाराकडून पाच कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

वेगवेगळ्या बांधकाम साइटवर कामे सुरू असल्याने त्या ठिकाणच्या खर्चासाठी ही रक्कम घेऊन जात असल्याचे संबंधित ठेकेदाराचे म्हणणे होते. मात्र, इतक्या मोठ्या रकमेची जळगाव ते मुंबई प्रवास कशासाठी याचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने ही रक्कम ताब्यात घेतली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. प्राप्तिकर विभागाचे अतिरिक्त संचालक मारुती, उपायुक्त (अन्वेषण) अशोक मुरारी यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
Next Post

डोंबिवलीमधील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार ; आतापर्यंत २८ आरोपींना बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आयोगाने सरकारचा OBC प्रस्ताव फेटाळला, निवडणुकीच्या तारखा जाहीर !

December 17, 2021

पत्रकारिता क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर पूरक ठरेल: डॉ. युवराज परदेशी

January 19, 2025

प्रदीप देसले शिवसेनेचे प्रवक्ते !

August 9, 2024

पाच वर्षांहून लहान मुलांना ओमायक्रॉन संसर्ग होण्याची शक्यता ; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

December 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group