TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डोंबिवलीमधील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार ; आतापर्यंत २८ आरोपींना बेड्या

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला असून पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १५ वर्षांची अल्पवयीन आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत २८ आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. डोंबिवलीच्या भोपर परिसरात ही घटना घडली आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० आरोपींनी मिळून सामूहिक बलात्कार केला. आरोपींमधील २८ जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि त्यापाठोपाठ मुंबईतील साकीनाका प्रकरण ताजे असतानाच ही घटना उघडकीस अाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. डोंबिवलीनजीक असलेल्या भोपर परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीची एका तरुणाशी ओळख होती. जानेवारी महिन्यात मुलीच्या प्रियकराने तिच्यावर अत्याचार करून व्हिडिओ तयार केला आणि त्यानंतर ब्लॅकमेल करण्यास सुुरुवात केली. याच व्हिडिओचा वापर करून त्याचे मित्र आणि इतरांनी तिच्यावर विविध ठिकाणी अत्याचार केल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली.

जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३० जणांनी डोंबिवली, रबाळे, वडवली, बदलापूर या विविध ठिकाणी तिला नेत सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. दोन दिवसांपूर्वी ७ आरोपींनी पीडितेला वडवली येथे नेत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर तिला प्रचंड वेदना होऊ लागल्याने तिने ही घटना आपल्या आईला सांगितली. दरम्यान, पीडितेला उपचारासाठी कळवा येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची तब्येत स्थिर आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
Next Post

भारतीय शेअर बाजाराने इतिहास रचला, सेन्सेक्सने पहिल्यांदाच ओलांडला ६० हजारांचा टप्पा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील धनगर समाज बांधवांनी घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट !

August 16, 2024

भगवान महावीर स्वामी यांचा 2623 वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ !

April 20, 2024

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३१,२२२ कोरोनाबाधित, २९० रुग्णांचा मृत्यू

September 7, 2021

राज्यस्तरीय ऑनलाईन ‘काव्य ‘ स्पर्धेत परमेश्वर रोकडे द्वितीय

September 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group