TheClearNews.Com
Thursday, June 19, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सोनू सूदशी संबंधित सहा ठिकाणी पोहोचली आयकर विभागाची टीम ; जाणून घ्या…जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण ?

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2021
in गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अभिनेता सोनू सूदच्या घरी आयकर विभागाकडून “सर्वेक्षण” करण्यात येत आहे. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी दिल्ली सरकारच्या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमासाठी अभिनेता ब्रँड अॅम्बेसेडर बनल्यानंतर काही दिवसांनीच हा सर्व्हे करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईतील सोनू सूदच्या एकूण ६ जागांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची पाहणी सुरू आहे.

सोनू सूद अलीकडेच दिल्ली सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘देश के मेंटर’ कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे. सोनू सूद ट्विटर, फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहे. कोरोनाच्या काळात सोनू सूदने ज्या प्रकारे मजुरांना मदत केली, त्याने सर्वांचे मन जिंकले आहे. आजही तो कुणालाही मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतो.

READ ALSO

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

अभिनेता सोनू सूदने नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. यानंतर दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, आज सोनू सूद संपूर्ण देशासाठी प्रेरणा बनला आहे. प्रत्येकजण जो त्याच्या घरी मदत मागण्यासाठी येतो, सोनू सूद त्याला मदत करतो. आज अशी अनेक सरकारं आहेत, जी काही करू शकत नाहीत, ते सोनू सूद करतो आहेत. आम्ही दिल्ली सरकारद्वारा काही खास उपक्रमांबद्दल सोनू सूदशी बोललो आहोत. यानंतर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकीत प्रचाराबाबतच्या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला. केजरीवाल पुढं म्हणाले की, दिल्लीमध्ये आम्ही ‘देश के मेंटर’ कार्यक्रम सुरू करणार आहोत. सोनू सूद देशाच्या मार्गदर्शक कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर असेल.

सोनू सूद संपत्ती किती ?

caknowledge.com ने दिलेल्या माहिती नुसार सोनू सूदकडे एकूण १३० कोटी रुपयांची संपत्ती आहे. सोनू सूद गेल्या २ दशकांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करत आहे. मुंबईतील लोखंडवाला परिसरात २६०० चौरस फुटांच्या ४ बीएचके फ्लॅटमध्ये सोनू सूद राहतो. यासह सोनूचे मुंबईत आणखी दोन फ्लॅट आहेत. सोनू सूद उत्तम अभिनेता असण्यासोबत उत्तम बिझनेसमॅनही आहे. जुहूमध्ये सोनू सूदचे हॉटेल आहे.

याशिवाय अनेक आलिशान आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन त्याच्याकडे आहे. बॉलिवूडमध्ये अभिनयासोबतच एक निर्माता म्हणूनही त्याची ओळख आहे. मर्सिडीज बेंझ एमएल क्लास ३५० सीडीआय कार असून किंमत ६६ लाख रुपये आहे. याव्यतिरिक्त ऑडी क्यू ७ या गाडीची किंमत जवळपास ८० लाख रुपये इतकी आहे. पोर्शची पनामा कार ज्याची किंमत २ कोटी आहे. सिनेमाचे मानधन आणि ब्रँड एन्डॉर्समेंट ही त्याच्या मुख्य कमाईचे साधन आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

June 19, 2025
गुन्हे

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

June 18, 2025
गुन्हे

घरगुतीमधून कमर्शियल सिलींडरमध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर छापा

June 18, 2025
गुन्हे

घरात घुसून तरूणीला मारण्याची धमकी देत वृध्देला मारहाण !

June 17, 2025
एरंडोल

खळबळजनक : रिंगणगाव येथील १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

June 17, 2025
गुन्हे

पार्सल देण्यासाठी गेलेल्या ट्रान्सपोर्टमधील तरुणांकडून लोखंडी पाईपने मारहाण

June 15, 2025
Next Post

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पाच जणांवर आरोप निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हरिपुरा येथे भारतीय जनता पार्टीचे प्रशिक्षण शिबिर संपन्न !

November 26, 2020

केंद्र आणि राज्याने एकत्र येऊन जनहिताच्या विकास प्रकल्पांना वेग द्यावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

December 20, 2020

तेजस ठाकरेंची राजकारणात होणार दमदार एन्ट्री !

August 5, 2022

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतराबाबत सुभाष देसाईंचे मोठे विधान

August 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group