TheClearNews.Com
Friday, May 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; त्वरित कारवाईची मागणी

उपविभागीय अधिकारी तथा मुख्याधिकारी नगरपरिषद यांना निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2021
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) विट भट्टीच्या धुरामुळे संपूर्ण फैजपूर शहरात वाढत्या प्रदूषणाने लक्कडपेठ, इस्लामपुरा, मिलतनगर, झोपडपट्टी रहिवासी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात मिल्लत नगर मधील लोकांचे आरोग्याचे काय होणार ? हा मोठा प्रश्न आहे. तरी प्रशासनाने या वाढत्या प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या वीट भट्ट्या विरुद्ध कडक कारवाई करून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करावे.

शहरात धाडी नदीत उत्तर- दक्षिण दिशेने आठवडे बाजार पर्यंत गेल्या काही वर्षांपासून विट भट्टी मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्या आहे. पश्चिमेकडे धाडी नदीच्या काठावर जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक शाळा सुरू आहे. पूर्वेकडील बाजूस बहिणाबाई चौधरी मराठी शाळा व हायस्कुल, फातेमा उर्दू गर्ल हायस्कुलच्या सर्व मुला-मुली या विद्यार्थ्यांचा सतत वापर आहे. वीट भट्टीचे धुरामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे मोठे नुकसान तसेच अनेकांना श्वसनाचे विकाराला सामोरे जावे लागत आहे. या नदीमध्ये वीटभट्टी लावण्यासाठी नगरपालिके कडून मान्यता आहे का ? शासनाने यांना परवानगी दिली आहे का ? व पर्यावरण विभाग कडून परवानगी मिळाली आहे का ? असा प्रश्न शहरातील विद्यार्थ्यांचे पालक वर्ग समाजसेवक/नागरिकांना आहे. फैजपूर परिसरात मिल्लत नगर मधील लोकांचे आरोग्याचे काय होणार ? हा मोठा प्रश्न आहे. तरी प्रशासनाने या वाढत्या प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या वीट भट्ट्या विरुद्ध कडक कारवाई करून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करावे. अशी मागणी फैजपूर येथील एम मुसा जन विकास सोसायटी असंघटित गवंडी कामगार संघटना व भारतीय कामगार संघटना अध्यक्ष शाकिर मलिक व सर्व सदस्य कामगार तसेच मिलतनगर, इस्लामपुरा झोपडपट्टी येथील नागरिक या अर्जाद्वारे उपविभाग्य अधिकारी व मुख्याधिकारी नगर परिषद फैजपूर यांचेकडे निवेदन देऊन तातडीने या गंभीर बाबीकडे लक्ष घालावे व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

READ ALSO

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

या विट भट्टी विरोधात स्थानिक प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास आम्ही कामगार संघटना दि. १० फेब्रुवारी २०२१ नंतर कायद्याचे पालन करून मोर्चा काढून उपविभागीय कार्यालय समोर उपोषण करणार असल्याची माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष शाकीर मलिक यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026
फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
फैजपूर

‘सुज्ञा’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 2, 2023
Next Post

भाषा विचार विनिमयाचे साधन आहे ; के.के.उर्दू च्या भाषा संवर्धन कार्यक्रमात मान्यवरांचे मत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाहतुकीचे नियम पाळा, व्यसनांपासून दूर रहा – डॉ. महेश्वर रेड्डी

January 17, 2025

पातोंडा, मठगव्हाण, रुंधाटी या भागातील शेत शिवार तुडुंब ; आ. अनिल पाटलांनी केली पाहणी

September 13, 2021

कारागृहातून रजेवर असलेल्या फरार आरोपीला अटक ; खूनाच्या गुन्ह्यात झालीय जन्मठेपेची शिक्षा !

September 6, 2022

हरभरा खरेदीत २९ शेतकऱ्यांची साडेतीस लाखांत फसवणूक ; मुक्ताईनगर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा !

June 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group