TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतीय रुपया आणखी घसरला ; डॉलर वधारला

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय चलन रुपयाने पुन्हा एकदा ऐतिहासिक निचांकी दर गाठला आहे. रुपयाचा दर प्रति डॉलर 77.59 रुपये इतका झाला आहे. बाजार सुरू झाल्यानंतर रुपया 77.50 रुपये या दरावर उघडला गेला. त्यानंतर त्यात आणखी घसरण झाली.

रुपयाने सोमवारी 9 मे रोजी 77.41 पैसे हा दर गाठला होता. रिझर्व्ह बँकेने 4 मे रोजी रेपो दरात वाढ केली होती. महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपो दरात वाढ करण्यात आली असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले होते. त्यानंतर शेअर बाजारात आणि रुपयांमध्ये आणखी घसरण सुरू झाली. आज भारतीय रुपयात 26 पैशांची घसरण नोंदवण्यात आली. बुधवारी रुपया 77.24 रुपये प्रति डॉलर या दरावर बंद झाला होता. त्यानंतर आज सकाळी थेट 26 पैशांची घसरण नोंदवण्यात आली.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

अमेरिकेत महागाईने मागील 40 वर्षातील उच्चांक गाठला आहे. एप्रिलमध्ये ही महागाईने 8.3 टक्के इतका दर गाठला. महागाई वाढत असल्यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह कडून व्याज दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच्या परिणामी डॉलरचा दर आणखी वधारला आहे. याचा परिणाम जागतिक चलन बाजारावर दिसून येत आहे. मार्च महिन्यात अमेरिकेत 8.5 टक्के इतक्या महागाईची नोंद करण्यात आली. तर, एप्रिलमध्ये महागाईचा दर 8.3 टक्के इतका राहिला. हा दरदेखील मागील 40 वर्षातील उच्चांकी दर आहे. अमेरिकेतील महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी फेडरल रिझर्व्हकडून आगामी बैठकीत व्याजदरात वाढ होण्याची अटकळ बांधली जात आहे. त्याच्या परिणामी डॉलरची किंमत आणखी वधारू शकते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

ग. स. सोसायटी अध्यक्षपद निवडणूक : सहकार गटाने ११ जणांचे फोटो टाकून केला बहुमताचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जळगाव विमानतळावर स्वागत !

August 25, 2024

प्रचाराचा ताफा घेऊन रोहिणी खडसे पोहचल्या शेताच्या बांधावर

October 25, 2024

भारतीय रुपया आणखी घसरला ; डॉलर वधारला

May 12, 2022

जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेची रोहित निकम यांच्या नेतृत्वाखाली निवडणुक बिनविरोध

March 9, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group