TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्राध्यापक नियुक्ती केलेल्या प्रक्रियेची चौकशी करा – ॲडव्होकेट कुणाल पवार यांची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2020
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । कवियत्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापकातून सहयोगी प्राध्यापक नियुक्ती केलेल्या प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महानगर सचीव तथा ॲडव्होकेट कुणाल पवार यांनी केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, सहाय्यक प्राध्यापका तुन सहयोगी प्राध्यापक या पदावर पदोन्नती करिता युजीसी व महाराष्ट्र विद्यापीठ कायद्या नुसार – विद्यापीठाने नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष सदर संस्थेचे अध्यक्ष किवा संस्थेने नाम निर्देशीत केलेले संस्थेचे पदाधीकारी हे असतात परंतु जेडी एम व्ही.पी महाविद्यालयात आज दि. १ ऑक्टोबर २० रोजी झाले त्या निवड समितीत महाविद्याल्यामध्ये एका पेक्षा जास्त व्यवस्थापनाचे वाद सुरु असताना विद्यापीठाच्या प्र. कुलगुरु ने एका गटाने केलेल्या मागणीनुसार निवड समिती दिली. हा इतर गटांवर अन्याय असुन सदरची बाब न्याय प्रविष्ठ असताना देखील विद्यापिठाने निवड समिती देणे हे कसे काय झाले. यावरून असे दिसुन येते की प्र.कुलगुरू हे कोणाच्या तरी दबावाखाली किंवा एखाद्या अमिषा पोटी काम करत आहेत असे वाटते. ह्यात कमी अजून की एका तालुक्यात वेगळा न्याय दिला जातो. तिथ कमिटी दिली जात नाही फक्त जळगाव मधील एका संस्थेला का हे सर्व दिल जाते. करण स्वतः कुलगुरू निर्णय देताना वेगळा देतात जो सन 2017 मधे दिला आहे आणि आता काय एवढा मोठा फरक जाला की प्र कुलगुरू एकूण हे कुलगुरू साहेब यांचा आदेश न जुमानता काम करत आहे म्हणून आम्ही सदर बाबींचा निषेध करतो व मा. कुलगुरु यांच्याकडून अपेक्षा आहे की या बाबींची चौकशी करून योग्य तो न्याय मिळवुन द्यावा ह्याच खर असणारे स्पष्टीकरण प्र कुलगुरू ह्यानी देण्याच प्रामाणिक काम करावे एवढीच विध्यार्थी व त्यांच्या पालकांची अपेक्षा आहे. असे मागणी निवेदनात म्हटले आहे.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
Next Post

एमएसआरएलएम अंतर्गत होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पुर्नियुक्ती थांबविण्यासाठी असहकार आंदोलन सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : पहूर येथील सराफा व्यापाऱ्याचा खून ; तीन संशयित ताब्यात !

August 14, 2022

जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त, एका पायलटचा मृत्यू

January 26, 2021

ज्येष्ठ महिला सभासद पुष्पाताई चौधरी यांनी केले जळगाव जिल्हा बँकेचे झेंडावंदन !

August 15, 2023

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार

July 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group