TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Dating App वर ओळख ; भेटायला बोलावलं अन् चौघांनी नर्सवर केला बलात्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बंगळुरु (वृत्तसंस्था) डेटिंग अ‍ॅपवरून ओळख (Friendship on dating app) झालेल्या नर्सवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बंगळुरू पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली आहे. चौघंही आरोपी दिल्लीतील व्यावसायिक जलतरणपटू अर्थात स्विमर्स असल्याची माहिती आहे. ट्रेनिंगसाठी ते बंगळुरुला आले होते.

पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गेल्या आठवड्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रजतने आपल्याला न्यू बेल रोडवरील एका हॉटेलच्या रुममध्ये भेटायला बोलावलं होतं, असा दावा पीडितेने तक्रारीत केला आहे. डिनरनंतर मी रजतसोबत त्याच्या रुमवर गेले. त्यावेळी तिथे त्याचे आणखी तीन मित्र आधीपासूनच बसले होते. त्यानंतर चौघांनी माझ्यावर आळीपाळीने बलात्कार केला, असा आरोपी पीडित नर्सने केला आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

चौघंही व्यावसायिक जलतरणपटू

संजयनगर पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेच्या वैद्यकीय अहवालात बलात्काराच्या आरोपांना पुष्टी मिळाली आहे. रजत, शिव राणा, योगेश कुमार आणि देव सरोही अशी आरोपींची नावं आहेत. चौघंही विशीच्या आसपासचे आहेत. रजत आणि शिव राणा तीन महिन्यांपूर्वीच बंगळुरुला आले होते. ते एका भाड्याच्या घरात राहतात. तर देव आणि योगेश गेल्याच आठवड्यात तिथे पोहोचले. स्विमिंगच्या ट्रेनिंगसाठी सगळे जण बंगळुरुला गेले होते. चौघा आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

विद्यार्थ्यांनी घेतले व्यक्तिमत्व विकासाचे धडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ५०,०४० कोरोनाबाधित, १,२५८ रुग्णांचा मृत्यू

June 27, 2021

प. बंगालातील विधानसभा निवडणूक प्रचारात उसळलेल्या गर्दीत कोरोना चिरडून मेला काय?, : शिवसेना

March 10, 2021

सरकारने बजेटमध्ये थापा मारू नयेत : संजय राऊत

February 1, 2021

अकोला एलसीबी पोलीस निरीक्षकपदी शंकर शेळके यांची नियुक्ती !

July 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group