TheClearNews.Com
Wednesday, June 25, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘या’ योजनेत गुंतवणूक करा अन् बना करोडपती ; जाणून घ्या.. ‘या’ खास योजनेबद्दल

The Clear News Desk by The Clear News Desk
January 21, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) गुंतवणुकीदरम्यान उत्तम रिटर्न आणि पैशांची सुरक्षितता (Money Securities) या गोष्टी गुंतवणूकदारांसाठी प्राधान्य असते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी (Long Term Investment) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) हा एक चांगला पर्याय आहे. या खात्याची खास गोष्ट म्हणजे यात मॅच्युरिटी नंतरही ५-५ वर्षांसाठी वाढवता येते. अशा परिस्थितीत जर तुम्ही वयाच्या ३० ते ३५ व्या वर्षीही या योजनेत सामील झालात तर केवळ २५ वर्षांत तुम्ही पीपीएफद्वारे करोडपती होऊ शकता.

१५ वर्षांच्या मुदतीनंतर तुम्हाला निधीची गरज नसेल, तर तो आणखी वाढवावा, असा सल्लाही वित्तीय क्षेत्रातील तज्ज्ञ देतात. विशेष म्हणजे तुम्ही पीपीएफ खात्यातूनही कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. यामध्ये मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी उत्पन्न देखील करमुक्त आहे.

READ ALSO

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

पीपीएफचा लाभ कसा मिळवायचा?

PPF खात्याची मॅच्युरिटी १५ वर्षे आहे. या खात्यावर ७.१ टक्के वार्षिक चक्रवाढ दराने व्याज मिळत आहे. यामध्ये तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करू शकता. या संदर्भात, २५ वर्षांच्या मॅच्युरिटीवर, तुम्ही कमाल ६२ लाख रुपयांचा निधी तयार करू शकता.

पीपीएफ कॅल्क्युलेटर

तुम्ही पीपीएफ खात्यात दररोज २५० रुपये टाकल्यास ही रक्कम एका महिन्यात ७५०० रुपये होते. अशा प्रकारे, एका वर्षात ही रक्कम ९०,००० रुपयांपर्यंत पोहोचते. जर तुम्ही PPF खात्यात २५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर या कालावधीपर्यंत तुमच्याकडे २२.५० लाख रुपये जमा झाले असतील. यासह, २५ वर्षांची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर, तुम्हाला ६१,८४,८०९ रुपयांची मोठी रक्कम मिळेल. यामध्ये ३९,३४,८०९ रुपये व्याज आहे.

पीपीएफ खात्यात गुंतवणुकीची मर्यादा १.५० लाखांपर्यंत

पीपीएफ खात्यात, एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५० लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. ही जास्तीत जास्त गुंतवणूक १२ हप्त्यांमध्येही करता येते. यामध्ये किमान ५०० रुपये गुंतवणे आवश्यक आहे. विशेष बाब म्हणजे १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाच्या नावाने पीपीएफ खाते सुरू करता येते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
राजकीय

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

March 11, 2025
Next Post

जळगाव जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण यांची उचलबांगडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार : राजेश टोपे

May 11, 2021

जळगाव महापालिकेचे चार नगरसेवक सहा वर्षासाठी अपात्र ; आयुक्तांनी काढले आदेश !

December 2, 2023

‘मविप्र’ वादप्रकरणी पुणे पोलिसांचे पथक दाखल !

January 22, 2021

धरणगावात राष्ट्रपिता मा. ज्योतीराव फुले यांची १२९ वा स्मृतीदिन साजरा

November 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group