TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुमच्या अकाउंटमध्ये गॅस सबसिडी येत नाही का? ; मग घर बसल्या करा ‘हे’ काम, सुरु होईल सबसिडी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनामुळे एलपीजी सिलिंडरवर सबसिडी सुविधा बंद करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अनुदानाची सुविधा सुरू झाली आहे. अनेक लोक घरगुती गॅस सिलेंडरची सबसिडी खात्यामध्ये येण्याबाबत गोंधळात असतात. जर तुमच्या खात्यातही सबसिडीचे पैसे येत नसतील तर त्याची चौकशी करणे आवश्यक आहे. परंतु यासाठी एक पद्धत आहे, ज्याद्वारे गॅस सबसिडी बँक खात्यात आली की नाही ते समजू शकतं.

सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी एलपीजी सिलिडरवर सबसिडी देण्याची व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. जर सबसिडी तुमच्या खात्यात पोहोचत नसेल, तर त्याचे कारण तुमचे आधार लिंक केलेले नाही. दुसरे म्हणजे असे देखील होऊ शकते की जर लोकाचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर सरकार त्यांना अनुदानाच्या कक्षेबाहेर ठेवते.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

सबसिडीचा कसा घ्यावा मागोवा ?

गॅस सबसिडीवटल जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम http://www.mylpg in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला तिन्ही कंपन्यांच्या गॅस सिलिडरचा फोटो दिसेल, यावरून तुमची सेवा प्रदाता कंपनी जी असेल, त्या गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करा. यानंतर एक नवीन विडो उपडेल ज्यामध्ये तुमच्या गॅस सेवा प्रदात्याबद्दल तपशील दिला जाईल, आता तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला साइन-इन आणि न्यू यूजरवा पर्याय दिसेल, जो तुम्हाला निवडावा लागेल. तथापि, जर तुमचा आयडी आधीच तयार केला असेल तर तुम्हाला साइन-इन करावे लागेल. जर आयडी नसेल तर तुम्हाला न्यू यूजर पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर जी विंडो उघडेल त्याच्या उजव्या बाजूला View Cylinder Booking History चा पर्याय असेल. आता ते निवडा, याद्वारे तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही हे समजेल. तुमची सबसिड़ी येत नसेल तर तुम्ही 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

उल्हास नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पावले उचला ; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसेंच्या निमित्ताने सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार राष्ट्रवादीने फोडला ; राम शिंदेंचा आरोप

October 24, 2020

भाऊबीज निमित्त ना.गुलाबराव पाटील चोपड्यात ; दोघं बहिणींकडून ओवाळून घेत आशीर्वाद घेतले !

October 26, 2022

धरणगाव येथे सामाजिक कार्यकर्ते विलास पवार यांचा गौरव

February 6, 2021

शवविच्छेदन करणाऱ्या मित्राला म्हणाला…’उद्या माझे पोस्टमार्टम तुलाच करायचे आहे; पण, जरा सांभाळून करशील !

March 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group