TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडसेंच्या निमित्ताने सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार राष्ट्रवादीने फोडला ; राम शिंदेंचा आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
October 24, 2020
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

अहमदनगर (वृत्तसंस्था) एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मात्र या माध्यमातून सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप भाजपचे उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
७० हजार कोटींची सिंचन घोटाळ्याची ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे. एकनाथ खडसे हे यातील प्रमुख साक्षीदार असल्यामुळे प्रमुख साक्षीदार राष्ट्रवादीने फोडल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. यावेळी बोलताना राम शिंदे यांनी जयंत पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला. १० ते १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे जयंत पाटील यांनी सांगितले होते. पण एकही आमदार त्यांच्या सोबत गेला नाही असे म्हणत राष्ट्रवादी पक्षात कोणतीही भरती होणार नाही, असे स्पष्टीकरण राम शिंदे यांनी दिले आहे.
राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांचा देखील समाचार घेतला. विधानसभा निवडणूक होऊन १ वर्ष झाले मात्र १ वर्षात रोहित पवार यांनी फक्त कोंबड्यांची पिल्ले, बी बियाणे इकडे आणून विकले आहेत. यापलीकडे देखील कोणताही विकास केला नाही, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केला आहे. रोहित पवार हे समाजकारण करण्यासाठी नाही तर धंदा करण्यासाठी आले आहेत, अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे. निवडणुकीत पवार घराण्याचा उमेदवार होता, त्यामुळे बारामती पॅटर्नची खूप चर्चा झाली. मात्र एक वर्षानंतर ‘बारामती पॅटर्न’ सपशेल अपयश ठरला असून लोकांची घोर निराशा झाली आहे, असेही शिंदे म्हणाले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

भाजपला दुसरा धक्का; अपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेत प्रवेश करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात गुलाबराव वाघ यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

October 30, 2020

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जुलै 2025 !

July 23, 2025

१ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान राज्यात ‘कृषी ऊर्जा पर्व’

February 27, 2021

तब्बल चोवीस वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र

January 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group