TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

म्हसावद येथे रेल्वे उड्डाणपूलाऐवजी भुयारी मार्ग उभारणे सोयीचे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

सार्वजनिक बांधकाम, रेल्वे व ग्रामस्थांसोबत बैठक

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) म्हसावद व आजूबाजूच्या गावातील शेतकरी, ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून येथे येणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाऐवजी त्याठिकाणी भुयारी मार्ग बांधणे सोयीचे राहील. यासाठी सार्वजनिक बांधकाम व रेल्वे बांधकाम विभागाने समन्वय ठेवत भुयारी मार्ग उभारण्यासाठी प्रयत्न करावा. अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या. यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून रेल्वेला पैसे उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाही ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज म्हसावद रेल्वे भुयारी मार्ग, गिरणानदीवरील बांभोरी येथे बंधारासह पूल बांधणे या कामांचा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा जळगाव तहसीलदार अर्पीत चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, रेल्वेचे उपअभियंता पंकज धावरे, उपजिल्हाधिकारी जयश्री माळी, प्रांताधिकारी महेश सुधळकर, म्हसावद गावचे सरपंच गोविंदा पवार, शितलताई चिंचोरे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, आबा चींचोर, बापू धनगर, तसेच परिसरातील गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते.‌

READ ALSO

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, म्हसावद रेल्वे भुयारी मार्ग उभारण्यासाठी शासनपातळीवर निधी उपलब्धता व परवाग्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालावे. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयपातळीवर स्वतंत्र बैठक ही आयोजित करण्यात येईल. म्हसावद भुयारी मार्ग झाल्यास लमाणजण, कुरादे, वाकडी, बोरनार, नागदुली आदी १० खेड्यांना सोयीच्या दळणवळणासाठी फायदा होणार आहेत.

यावेळी गिरणानदीवर बांभोरी येथे कांताई बंधाऱ्याच्या धर्तीवर बंधारासह पूल उभारण्यात यावा. याबाबत पाटबंधारे विभागाने अडचणींचे निराकरण करून बंधारासह पूलाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा. अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. म्हसावद येथे भुयारी मार्ग बांधण्यास रेल्वे विभागाने सकारात्मक दाखविली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. बैठकीनंतर, महसूल, सार्वजनिक बांधकाम, रेल्वे‌ अधिकारी व ग्रामस्थांनी म्हसावद येथे रेल्वे उड्डाणपूल ठिकाणी जात पाहणी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
Next Post

जळगाव बायपास काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope: आजचं राशीभविष्य, मंगळवार २२ ऑक्टोबर २०२४ !

October 22, 2024

खडसेंवर ४०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप ; आ. चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत लक्षवेधी !

December 26, 2022

सात जिल्ह्यातील तलाठी भरतीचा मार्ग मोकळा : बाळासाहेब थोरात

December 2, 2020

गुलाबराव पाटलांशी शेकडो मुस्लीम बांधवांचा संवाद तर साळवा येथील युवकांनी हाती घेतला भगवा !

October 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group