TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्य सरकारने पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली हे दुर्दैव : गिरीश महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
July 31, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोकण भागातील पूरग्रस्तांची स्थिती अत्यंत भयानक आहे. मात्र, राज्यातील सत्ताधारी अत्यंत कठीण काळजाचे आहेत. त्यांनी पाहणी केली मात्र कोणतीही मदत अद्यापही दिली नाही. पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली हे दुर्दैव आहे, अशी टीका राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. ते जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.

जळगाव मराठी पत्रकार संघातर्फे पूरग्रस्तांना मदत पाठविण्यात आली. मदत घेऊन जाणाऱ्या वाहनास गिरीश महाजन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, कोकण भागातील पूरग्रस्तांची स्थिती अत्यंत भयानक आहे. आपण त्या ठिकाणी चार दिवस होतो. लोकांचे सर्वच वाहून गेले आहे. त्यांचे अंगावरचे कपडे तेवढे शिल्लक आहेत. त्यांना तातडीची मदत करण्याची गरज आहे. सामाजिक संस्था, आमच्या पक्षातर्फे मदत सुरू झाली आहे. मात्र शासनाची मदत अद्यापही मिळाली नाही.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

राज्यातील सत्ताधारी अत्यंत कठीण काळजाचे आहेत. त्यांनी पाहणी केली मात्र कोणतीही मदत न करता तोंडाला पाने पुसली आहेत. शासनाने पंचनामे करण्याची वाट न पाहता तातडीने पूरग्रस्तांना मदत करण्याची गरज आहे. शिवाय त्या ठिकाणी प्रशासन यंत्रणा गतिमान करण्याची गरज आहे. प्रशासन पातळीवर सर्व दिरंगाई सुरू आहे. आम्ही त्या ठिकाणी जावून मदत केली. मात्र त्यावेळी कोणतीही शासकीय यंत्रणा पोहचली नव्हती. शासनाचा अत्यंत ढिसाळ कारभार सुरू आहे. आजपर्यंत आपण असे शासन कधीच पाहिले नव्हते, असा टोलाही महाजन यांनी लगावला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

अश्लील चित्रफित पाठविल्याच्या प्रकरणात तोडपाणीसाठी खंडणी मागणारी महिला अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई

January 15, 2022

… नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन : देवेंद्र फडणवीस

June 26, 2021

50 टक्के वीजबिल माफीचा लाभ घेण्यासाठी उरले 50 दिवस

February 10, 2022

साप्ताहिक राशिभविष्य, १३ ते १९ मार्च २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा हा आठवडा

March 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group