TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

त्या’ ९ लोकांची आत्महत्या नव्हे, चहा पाजून तांत्रिकाने संपवले संपूर्ण कु

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2022
in गुन्हे, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केली नसून तांत्रिक अब्बास मोहम्मद अली याने ही घटना घडवून आणल्याचे समोर आले आहे. प्रकरणाचे रूपांतर सामूहिक आत्महत्येऐवजी सामुहिक खुनात झाले आहे. पोलिसांनी तांत्रिक अब्बास आणि त्याच्या चालकाला अटक केली आहे. सांगलीत कथित सामूहिक आत्महत्येचा हा खुलासा झाल्याने खळबळ उडाली आहे. या

20 जून रोजी सांगलीत म्हैसाळ गावातील दोन भावांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचे हे कृत्य अब्बास आणि त्याच्या साथीदाराने केले होते. थोड्याच अंतरावर असलेल्या दोन भावांच्या घरात नऊ जणांचे मृतदेह आढळल्याने देशभरात खळबळ उडाली. सुरुवातीला कर्जबाजारीपणामुळे सामूहिक आत्महत्या झाल्याचे बोलले जात होते, संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला असता तांत्रिकाने कुटुंबातील सदस्यांना आळीपाळीने चहा दिला आणि सर्व नऊ जण एकामागून एक मरण पावले.

READ ALSO

लग्नासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

वृद्ध महिलेची हत्या ; 48 तासांत तीन आरोपींना अटक

मृतांमध्ये वनमोरे मोठा भाऊ, शिक्षक आणि दुसरा पशुवैद्य यांचा समावेश आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी मनोजकुमार लोहिया यांनी या हत्याकांडाचा खुलासा करताना ही माहिती दिली. तांत्रिक अब्बासने डॉ. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे यांना गुप्तधन शोधण्यासाठी फसवून भावांकडून सुमारे एक कोटी रुपये उकळले होते. यानंतर तांत्रिकाचे पैसे शोधण्यासाठी बरेच नाटक अयशस्वी झाल्यावर वनमोरे बंधू पैसाची परत मागणी

करत होते. तांत्रिकाला पैसे परत करायचे नव्हते म्हणून त्याने वनमोरे बंधूंचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा कट रचून केली हत्त्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #susice #sangli #topnews #updayes #attack #

Related Posts

गुन्हे

लग्नासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

June 9, 2025
गुन्हे

वृद्ध महिलेची हत्या ; 48 तासांत तीन आरोपींना अटक

June 9, 2025
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 9 जून 2025 !

June 9, 2025
जळगाव

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

June 8, 2025
गुन्हे

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

June 8, 2025
गुन्हे

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

June 8, 2025
Next Post

भाजप नव्हे तर 'हा' पक्ष दाखल करणार सरकारविरोधात अविश्वास मताचा ठराव ! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एरंडोल : सिमेंटच्या टँकरवरील नियंत्रण सुटले; चालकासह पादचारी ठार !

November 27, 2024

तामिळनाडूत ५० लाख रुपये लांबविणाऱ्या चोरट्यांना जळगाव पोलिसांनी केली अटक

May 22, 2021

मोठी बातमी : पालिका, जि.प. निवडणुकांचा बिगुल मार्च महिन्यात वाजण्याची शक्यता !

January 11, 2022

महिला तलाठ्यासह कोतवालाला २ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक !

November 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group