TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जागर आरोग्याचा.. आमदार मंगेश चव्हाणांच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य नेत्र व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन

vijay waghmare by vijay waghmare
September 3, 2024
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान (सिग्नल पॉईंट) येथे उद्या (दि. 4) रोजी आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘जागर आरोग्याचा’.. मोफत आरोग्य नेत्र व रक्तदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चाळीसगावकरांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष यांच्या सहकार्याने, आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय जनता पार्टी व निरामय सेवा फाउंडेशन यांनी ‘जागर आरोग्याचा’.. मोफत आरोग्य नेत्र व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचे उद्घाटन महसूल मंत्री तथा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

READ ALSO

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून होणार तपासणी
खास चाळीसगावकरांसाठी नाशिक येथील वाडिया हॉस्पिटल मुंबई व लाईफ केअर हॉस्पिटल या नामांकित हॉस्पिटल मधील सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून तपासणी व आजाराचे निदान करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर विविध आरोग्य समस्यांवर तपासणी व निदान तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा चाळीसगावकरांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: aamdar mangesh chavhanChalisgaon

Related Posts

गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा ‘ग्रीन एव्हिएशन’ महाप्रकल्प; हजारो रोजगारांना चालना

January 22, 2026
गुन्हे

हिरापूरजवळ धावत्या रेल्वेतून पडलल्या अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

January 21, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
Next Post

आंतर शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पाचोरा चे शाश्वत व श्रावणी प्रथम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे कोरोनाने निधन

July 26, 2021

साप्ताहिक राशिभविष्य 20 एप्रिल ते 26 एप्रिल 2025

April 20, 2025

भुसावळ हादरलं : विनयभंगानंतर अल्पवयीन तरुणीने घेतला गळफास ; एकाविरुद्ध गुन्हा !

February 3, 2022

नेहरू नगरातील वृध्दाच्या घरातून चांदीचे दागिने चोरी !

September 20, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group