TheClearNews.Com
Monday, February 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘गो ग्रीन’ जाहिरात मालिका, महाराष्ट्र शासनाच्या कला प्रदर्शनासाठी जैन इरिगेशनचे आर्टिस्ट आनंद पाटील यांच्या पोस्टर्सची निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशनचे कला विभागातील सहकारी आर्टिस्ट आनंद पाटील यांच्या जाहिरात मालिकेची 61 व्या महाराष्ट्र कला प्रदर्शनाकरिता ऑनलाईन पद्धतीच्या व्यावसायिक गटातील जाहिरात कला प्रकारात त्यांच्या पोस्टरची निवड झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे दरवर्षी कला प्रदर्शनाकरिता पेंटींग्ज, शिल्पकला, मुद्राचित्रण, फोटोग्राफी तसेच जाहिरात कला प्रकारांमध्ये विद्यार्थी तसेच व्यावसायिक कलाकारांकडून प्रवेशिका मागविण्यात येतात. महाराष्ट्रभरातून यंदा ऑनलाईन पद्धतीने शेकडो प्रवेशिका मागविण्यात आल्या. या प्रदर्शनात जळगावच्या जैन इरिगेशनचे आर्टिस्ट आनंद पाटील यांच्या ‘गो ग्रीन’ या जाहिरात मालिकेची निवड झाली आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्यासह कलाविश्वातील रसिकांकडून आनंद पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

READ ALSO

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

पाडळसरे धरणाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव द्यावे : कृषिभूषण साहेबराव पाटलांची मागणी !

‘गो ग्रीन’ पोस्टरबाबत सांगताना आनंद पाटील म्हणाले कि, शून्याचे महत्त्व कायम आहे. शून्य आहे म्हणूनच आपले अस्तित्व टिकून आहे. शून्य जो गणिती भाषेत उपयोगात येतो. परीक्षेत शून्य गुण प्राप्त झाल्यावर आपण पुन्हा प्रयत्न करतो. म्हणजेच शून्यामुळे आपण ध्येयाकडे वळतो. तो शून्य आपल्याला आपल्या ध्येयप्राप्तीकरिता प्रेरणा देतो. तोच शून्य इंग्रजीत ‘O’ म्हटला जातो. त्यापुढे ‘2’ लावले असता ते O2 (ऑक्सिजन) होते. सांगायचं तात्पर्य हेच की, हा ऑक्सिजन आपल्याला निसर्गाकडून लाभते, त्यामुळे आपण झाडे लावून पर्यावरणास हातभार लावला पाहिजे. हा शून्य (०) आणि ओ (O) आपल्या जीवनात खूप महत्त्व राखतो. असा महत्त्वपूर्ण संदेश तीन पोस्टर्सच्या माध्यमातून पाटील यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाला एकूण 750 प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यापैकी 217 जणांची प्रदर्शनाकरीता निवड झालेली आहे. निवड झालेल्या पेंटिग्ज आगामी २४ फेब्रुवारी ते 02 मार्च 2022 या दरम्यान सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्, क्रॉफर्ड मार्केट जवळ, फोर्ट- मुंबई येथे प्रदर्शन लावण्यात येणार आहेत. विद्यार्थी तसेच कला क्षेत्रातील रसिक मंडळीकरीता सदरील प्रदर्शन विनामूल्य खुले असणार आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
जळगाव

पाडळसरे धरणाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव द्यावे : कृषिभूषण साहेबराव पाटलांची मागणी !

February 2, 2026
जळगाव

महापौर, उपमहापौर पदाचे चित्र आज होणार स्पष्ट

February 2, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
Next Post

सगळ्यांना उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे? ; राऊत यांचा भाजपाला गर्भित इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच रात्री ७ ठिकाणी घरफोडी

September 6, 2020

राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाण्यासाठी १३ हजार कोटींची तरतूद : ना. पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 19, 2021

ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी ; धरणगाव तहसिलदारांना निवेदन !

June 23, 2021

… तर गाईंचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं असतं : शिवसेना

August 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group