TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सगळ्यांना उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे? ; राऊत यांचा भाजपाला गर्भित इशारा

आम्ही बोलणार तेव्हा संपूर्ण देश ऐकेल, उद्या काय होते ते बघाच !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रातून कुणीही उठतो आणि महाराष्ट्राची बदनामी करतो. त्यावर इथले नेते गांडुळासारखे बसलेत. पण आम्ही गांडूळ नाही. उद्या शिवसेना पक्ष नाही. तर महाराष्ट्र, मराठी माणूस बोलणार आहे. महाराष्ट्र काय आहे हे तुम्हाला उद्या कळेल. तुमचे धंदे उद्या बंद होतील, असा इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिलाय.

उद्या शिवसेना पक्ष नाही, तर महाराष्ट्र, मराठी माणूस बोलणार आहे. जनतेने माझी उद्याची पत्रकार परिषद ऐकायलाच हवी. भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणाचे प्रमुख आहेत त्यांनीही पत्रकार परिषद ऐकायला हवी. सगळ्यांना उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

उद्या हे विचारतील शिवसेना म्हणजे महाराष्ट्र का ? विचारतील तर होय शिवसेना म्हणजे महाराष्ट्र आहे. कोणीही उठतो प्रधानमंत्री आणि महाराष्ट्र बदनाम करतो, इथले भाजपचे गांडुळ शांत बसतील. पण महाराष्ट्र ऊसळेल , नुसतं उठणार नाही ,, महाराष्ट्राचे वंशज आहोत ,हे दाखाऊन देऊ, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. ‘त्यांच्या रक्तात धाडस नाही, आमच्या रक्तात धाडस आहे, ते दाखवून देऊ. उद्या स्वतः पक्षाप्रमुखांचं या पत्रकार परिषदेवर लक्ष असेल, त्यांच्या मार्गदर्शनात ही पत्रकार परिषद होईल. ही पोलखोल नाही, त्याना खोलायला किती वेळ लागतो ? ते पोकळ आहेत, असे संजय राऊत म्हणाले.’

पुढे राऊत म्हणाले की, उद्या आम्ही बोलणार तेव्हा संपूर्ण देश ऐकेल. उद्या काय होते ते बघाच. आता मी काहीच सांगणार नाही. उद्याच काय ते सांगू, असे सांगतानाच हमने बहोत बर्दाश्त किया है, अब बर्बादही हम करेंगे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून जी काही दादागिरी चालली आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेना, ठाकरे परिवारावर आरोपांचा चिखल उडवला जातोय, त्याला आम्ही उत्तर देऊ. हा जेलमध्ये जाईल तो जेलमध्ये जाईल. देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत असेल असे काही जण बोलत आहेत. पण आता देशमुख कोठडीबाहेर असतील आणि भाजपचे साडेतीन नेते अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील. भाजपचे साडेतीन लोकं लवकरच तुरुंगात असतील, असा दावा राऊत यांनी केला आहे. त्यामुळे हे साडेतीन लोकं कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डोक्यावरुन खूप पाणी गेलंय?

संजय राऊत म्हणाले की, आम्ही खूप सहन केले आहे आणि आता आम्हीच बर्बाद पण करणार, डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. उद्या राऊत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. तिथे संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील. मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तर मिळेल असे राऊत म्हणाले.

त्यांचा पेपर मी का फोडू – नाना पटोले

संजय राऊत यांनी दिलेल्या इशाऱ्यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना उद्या ज्या साडेतीन शहाण्यांबद्दल बोलणार आहेत, त्यांचा पेपर मी आज का फोडू? एक नक्की आहे की आज त्या साडेतीन शहाण्यांना झोप लागणार नाही, मला माहित आहे ते कोण आहेत, पण जरा सस्पेन्स राहू देत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नागरिकांसमोर वस्तुस्थिती मंडणायसाठी ही पत्रकार परिषद – अनिल देसाई

उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद आहे. त्या बैठकीत शिवसेना नेते , खासदार सगळे जमणार आहेत. शिवसेनेला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही. पण शिवसैनिक स्वतः उद्या जमतील. आम्ही कोणाला बोलवत नाही ,शिवसैनिक स्वतः येतील. ज्या घडामोडी सुरू आहेत , काय काय केलं जातंय , दबाव टाकला जातो, त्यावर उद्या बोलतील. उद्या कोण कोणाच्या रडारवर आहे ते कळेल. जनतेसमोर, सरकार समोर प्रत्येक नागरिकांसमोर वस्तुस्थिती मंडणायसाठी ही पत्रकार परिषद आहे, असे शिवसेना नेते अनिल देसाई म्हणाले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #SanjayRaut

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : शिक्रापूरच्या गुन्ह्यात कंडारेचा जामीन अर्ज फेटाळला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात बियरबारमध्ये जोरदार राडा ; पाच लाखांची रोकड लांबवली !

September 16, 2024

धक्कादायक : चीनने भारताच्या अरूणाचल प्रदेशात उभारले खेडे !

January 19, 2021

धरणगावातून एकाची मोटारसायकल लांबवली !

December 31, 2022

श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश

February 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group