TheClearNews.Com
Sunday, March 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : रिक्षातील प्रवाशाचे १५ हजारांची रोकड लांबविली !

vijay waghmare by vijay waghmare
September 12, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील काशीनाथ लॉजजवळून रिक्षातून प्रवास करत असतांना चोरट्यांनी प्रवाश्याच्या खिश्यातून १५ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना मंगळवारी १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी बुधवारी ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शनिपेठ परिसरातील चंदनवाडी भागात राजेंद्र रामचंद्र पाटील (वय-५८) हे वास्तव्यास असून ते खासगी नोकरी करतात. मंगळवारी १० सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास ते कस्तुल हॉटेल ते काशिनाथ लॉज दरम्यान, रिक्षातून प्रवास करीत होते. यावेळी रिक्षाता बसलेल्या संशयित अफजल बेग अन्वर बेग (वय २८, रा. गेंदालाल मिल) या चोरट्याने त्यांच्या खिशातून १५ हजारांची रोकड लांबवल्याचे समोर आले. याप्रकरणी प्रवाशी राजेंद्र पाटील यांनी बुधवारी ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित अफजल बेग अन्वर बेग याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे.

READ ALSO

विज्ञान दिनानिमित्त थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन – गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांचा संयुक्त उपक्रम

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

विज्ञान दिनानिमित्त थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन – गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांचा संयुक्त उपक्रम

February 28, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
जळगाव

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
जळगाव

शिक्षणाचा नवा आदर्श

February 28, 2026
जळगाव

जळगाव जिल्ह्यात ‘पदवीधर पत्रकार संघा’ची मुहूर्तमेढ; नाव नोंदणीचे आवाहन

February 28, 2026
Next Post

शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यासाठी जैन इरिगेशन व जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठात करार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : भाजपातील ‘या’ आठ दिग्गजांचे अपील अर्ज फेटाळले !

October 29, 2021

पाचोरा काँग्रेसच्या सोशल मीडिया विधानसभा अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड

July 2, 2021

विद्यापीठाने बेकायदेशीर नियुक्तीबाबत योग्य निर्णय घ्यावा ; अँड. कुणाल पवारांचे कुलगुरूंना निवेदन !

August 11, 2021

धरणगाव शिवसेनातर्फे शिवजयंती साजरी

March 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group