TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : रेशनकार्डमध्ये फेरफार करुन शासनाची फसवणूक, वैद्यकीय देयकासाठी केला खोटा ठराव !

इकरा हायस्कूलचे मुख्याध्यापक, संस्थाचालकांसह तिघांवर गुन्हा !

vijay waghmare by vijay waghmare
July 5, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पाच आपत्य असतांना रेशनकार्डमध्ये फेरफार करुन दोन आपत्य दाखविले. तसेच वडीलांच्या नावाने असलेली – १ लाख ५२ हजारांची वैद्यकीय देयकांची परीपुर्ती रक्कम घेतली. तसेच अधिकार नसतांना शाळा समितीच्या बैठकीत खोटा ठराव मंजूर करुन शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी शेख हरुण शेख बशीर, अ. करीम अ. मजीद सालार, डॉ. इकबाल मजीद शहा यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फारुख शेख यांनी तक्रार दिली आहे.

शहरातील सालार नगरातील सामाजिक कार्यकर्ता फारुख शेख अब्दुल्ला यांनी पोलिसात तक्रार दिली. यामध्ये त्यांनी संशयित शेख हरुण शेख बशीर हे जळगाव तालुक्यातील बोरणार येथील इकरा हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक म्हणून नोकरीस असतांना त्यांचे वडील हे सेवानिवृत्तीचे वेतन घेत होते. तसेच त्यांचे वडील हे संशयितावर अवलंबवुन नसतांना देखील संशयित शेख हरुण शेख बशीर यांनी ते अवलंबवून असल्याचे दर्शवले. त्याचप्रमाणे संशयित शेख हरुण यांना पाच आपत्य असतांना त्यांनी रेशनकार्डमध्ये फेरफार करुन दोन आपत्य असल्याचे दाखवून त्यांच्या वडीलांचे नावे असलेली १ लाख ५२ हजार रुपयांची वैद्यकीय देयकांची परीपुर्ती रक्कम घेतली. त्याचप्रमाणे संशयित अ. करीम अ. मजीद सालार व डॉ. इकबाल मजीद शहा यांनी एम. ई. पी. एस. अॅक्ट १९७७ नुसार मुख्याध्यापकाचा पगार, रजा, वैद्यकीय परीपुर्तता व इतर निर्णयाबाबतीत शाळा समितीला कोणताही ठराव पारित करण्याचा अधिकार नव्हता.

READ ALSO

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

अधिकार नसतांना देखील संस्थेचे अध्यक्ष अ. करीम सालार व उपाध्यक्ष डॉ. इकबाल शहा यांनी पदाचा दुरुपयोग करुन दि. ३० मार्च २००७ रोजी शाळा समितीच्या सभेत विषय नसतांना शेख हरुण यांच्या वैद्यकीय बील परीपुर्ती बाबत बाबत खोटा ठराव मंजूर करुन शासनाची फसवणुक केली. याप्रकरणी फारुख शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन इकरा हायस्कुलचे मुख्याध्यापक शेख हरुण शेख बशीर (वय ५७, रा. शाहूनगर) यांच्यासह संस्था अध्यक्ष अ. करीम अ. मजीद सालार (वय ७५, रा. बळीराम पेठ), उपाध्यक्ष डॉ. इकबाल मजीद शहा (वय ७३, रा. सालार नगर) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकों प्रदीप पाटील हे करीत आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonekara schoolreshan card

Related Posts

गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
Next Post

संतापजनक : अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण ; जळगावात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

झटपट श्रीमंतीसाठी निवडला भलताच मार्ग ; पोलिसही चक्रावले !

December 31, 2021

अंतुर्ली फाटा येथील पोलीस चौकी अखेर मध्यप्रदेश हद्दीत ; खा. रक्षाताई खडसेंचे बुऱ्हानपूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश !

June 9, 2021

व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने दिवंगत अनिस शेख यांना ५६ हजारांची रोख मदत

September 14, 2022

स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भारतीय जैन संघटना व दि हस्ती को-ऑप बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

January 13, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group