TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 29, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित क्रिकेट क्लब यांची सभा दि.२८ जुलैला संपन्न झाली. यामध्ये येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये स्व. किरण दहाव स्मृती टी-२० व स्व. सुरेश अग्रवाल स्मृती एक दिवसीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले. ही स्पर्धा अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर घेण्यात येईल. ही सभा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सचिव अरविंद देशपांडे व सहसचिव अविनाश लाठी यांच्या उपस्थितीत पार पाडली.

या सभेत क्लब प्रतिनिधी, खेळाडू यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून उत्कृष्ट प्रतिसाद दिला. अरविंद देशपांडे यांनी सभेची सुरुवातीला सर्वाचे स्वागत करित परिचय करून दिला. अविनाश लाठी यांनी येणाऱ्या क्रिकेट मौसमात घेण्यात येणाऱ्या स्व. किरण दहाड स्मृती टि-२० क्रिकेट स्पर्धा व स्व. सुरेश अग्रवाल स्मृती एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा याबाबत चर्चा करण्यात आली. विजेता व उपविजेता यांना चषक देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.

READ ALSO

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

स्वराज रेडीयन्सचे संचालक तेजल पाटील यांनी विजेता व उपविजेता संघांना ट्रॉफी देण्याची घोषणा केली. अशपाक शेख यांनी मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांना वैयक्तिक पारितोषिके देण्याचे प्रायोजित केले. तर पंकज महाजन यांनी प्रत्येक सामनावीर खेळाडूस ट्रॉफी देण्याचे जाहीर केले आहे. सामन्यासाठी लागणारे चेंडू साठी अविनाश लाठी यांनी अंशतः अनुदान देण्याचे जाहिर केले. ही स्पर्धा साधारणत: २ ते ३ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येतील. संघाचा सहभाग हा दि. १ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२३ पर्यंत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हे सर्व ऑन लाईन करण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
Next Post

संतापजनक : खडके आश्रम शाळेत मुलींनंतर आता एका मुलाचेही लैंगिक शोषण झाल्याचे उघड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मीटरनुसार भाडे न घेतल्यास ऑटो रिक्षा चालकांचा परवाना निलंबित होणार

March 24, 2021

काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही : अशोक चव्हाण

October 31, 2020

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2025 !

August 7, 2025

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; तरुण जागीच ठार

December 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group