TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा दुध संघाने केली दुध खरेदी दरात वाढ

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2022
in अर्थ, आरोग्य, कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : येथील जिल्हा दुध संघाच्या संचालक मंडळाच्या आज (दि. २१) झालेल्या सभेत आजपासूनच दुध उत्पादकांकडून घेण्यात येणाऱ्या दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. संचालक मंडळाच्या या निर्णयाने दुध उत्पादकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

आजचच्या सभेत संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार आज (दि.२१) पासून दुध उत्पादकांसाठी गाय दूध खरेदी दरात मध्ये २ रुपये १० पैसे प्रती लिटर तसेच म्हैस दूध खरेदी दरातमध्ये १ रुपया ४० पैसे प्रतीलिटर वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता गाय दूध खरेदी दर ३६ रुपये प्रतिलिटर तर म्हैस दूध दर ८२० किलो फॅट किंवा ५७ रुपये ४० पैसे प्रति लिटर राहतील. सर्व संचालक मंडळाच्यावतीने दूध संस्थेच्या चेअरमन व पंचकमेटी सदस्यांना वाढीव दूध दराचा फायदा जास्तीत जास्त दूध उत्पादकांना देवून संस्थेच्या दूध संकलनात वाढ करुन जास्तीत जास्त उत्तम गुणवत्ता प्रतीच्या दुधाचा पुरवठा दूध संघास करावा, असे आवाहन चेअरमन सौ.मंदाकिनी एकनाथराव खडसे यांनी केले आहे.

READ ALSO

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

ऑनलाईन ट्रेडिंगच्या माध्यमातून तरुणाची फसवणूक ; पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय !

December 11, 2023

‘त्या’ महिला सफाई कर्मचारी महिलेला महापौरांची मदत !

February 6, 2021

गुजरातलाच पटेलांविषयी आस्था नसेल तर इतरांनी विरोधाच्या टिपऱ्या का बडवायच्या? : शिवसेना

February 26, 2021

पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवसानिमित्ताने देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन

September 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group