TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : शेअरमार्केटच्या नावाने महिलेला १ कोटीत गंडविणाऱ्या चौघांना अटक !

ऑनलाईन ठगांकडून जप्त केलेली ११ लाखांची रोकड महिलेकडे सुपूर्द !

vijay waghmare by vijay waghmare
October 16, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेअरमार्केटमधील ट्रेडींगमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिलेची ऑनलाईन ठगांनी १ कोटी ५ लाख २३ हजार रुपयांत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांना सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणावर तपासचक्रे फिरवित अटक केली. मुकेश पिता सुभाष (वय २६), अंकुश पिता सतपाल (वय २९, दोघे रा. नादोरी, तहसील भूना, जि. फतेहाबाद, हरियाणा) यांना हरियाणातून तर दिपांकर गौतम राजेंद्र (वय २९, रा. भायखळा पश्चिम), नूरमोहम्मद अब्दुल रशिद बगे (वय २४, मूळ रा. महाड, जि. रायगड, ह. मु. नागपाडा, मुंबई) असे अटकेतील संशयितांची नावे आहे. त्यांच्याकडून ११ लाख १० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून ती पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सोनल भिमराव उपलपवार यांच्या स्वाधीन करण्यात आली.

शहरातील सोनल भिमराव उपलपवार यांना शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणुक केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणावर नफ्याचे अमिष दाखविले. त्यानुसार वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करुन त्यांना मोबाईलमध्ये शेअर ट्रेड्रींगचे अॅप्लिकेशन इंन्स्टॉल करण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना मोठ्या प्रमाणात नफा दिला गेला. त्यामुळे महिलेने १ कोटी ५ लाख रुपयांची रक्कम त्यामध्ये गुंतविली. परंतू महिलेला हा नफा केवळ डिजीटल वेबसाईटवर आणि मोबाईलच्या अॅप्लिकेशनमध्ये दाखविला जात होता.

READ ALSO

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

दरम्यान, सोनल उपलपवार या गुंतवलेली रक्कम काढत असतांना त्यांना पुन्हा काही पैसे भरल्यानंतरच तुम्हाला ती रक्कम काढता येईल असे ऑनलाईन ठगांनी त्यांना सांगितले. तसेच विविध कारणे सांगून सोनल उपलपवार यांनी १ कोटी ५ लाख २३ हजार ३४१ रुपयात ऑनलाईन फसवणूक केली होती. याप्रकरणी सायबर पोलिसात ऑनलाईन ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हरियाणासह मुंबईतून आवळल्या मुसक्या गुन्हा दाखल झाल्यानंतर तांत्रीक माहितीच्या आधारावर विश्लेषण करीत तपासधिकारी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड दिगंबर थोरात, सफौ देवेंद्र जाधव, पोहेकॉ दिलीप चिंचोले, शिवनारायण देशमुख, दीपक सोनवणे या पथकाने संशयित मुकेश सुभाष, अंकुश सतपाल यांना हरियाणातून तर दिपांकर गौतम राजेंद्र, नूरमोहम्मद अब्दुल रशिद बगे या दोघांच्या मुंबईतून मुसक्या आवळल्या.

महीलेला ऑनलाई न गंडविल्यानंतर संशयित हे फसवणुकीची रक्कम ही वेगवेगळ्या बँक खात्यावर स्विकारुन त्या बँकेतून विड्रॉल करीत होते. तोच तपासाचा धागा गवसत सायबर पोलिसांच्या पथकाने संशयितांना अटक केली. तसेच अटकेतील संशयितांकडून ११ लाख १० हजारांची रोकड जप्त करण्यात आली. ती रोकड तक्रारदार सोनल भिमराव उपलपवार यांना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते देण्यात आली.Q

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJalgaon: Four arrested for defrauding a woman of 1 crore in the name of share market!

Related Posts

धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू ; काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काय सांगता…खोदकामात सापडले लाखोंचे चांदीचे शिक्के व सोन्याचे दागिने !

January 27, 2022

लव के लिए कुछ भी करेगा…धुळे दरोडा व अपहरण प्रकरणाला फिल्मी कलाटणी !

November 30, 2023

मजूर पुरवण्याच्या नावाखाली सातारा येथील एकाची साडे सात लाखांत फसवणूक ; चोपडा पोलिसात गुन्हा !

October 13, 2022

संतापजनक ! फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर ८ वर्ष अत्याचार !

April 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group