TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव पोलीस दल व उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई ; जिल्ह्यातील अवैध गावठी दारूचे अड्डे उध्वस्त !

जिल्ह्यातील बरेच हातभट्टीवाले पोलिसांच्या रडारवर ; MPDA अंतर्गत कारवाई होणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 19, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात ठिकाणी गावटी हात भट्टीची दारू तयार करुन त्याची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही.टी. भूकन यांना मिळाली होती. त्यामुळे दोघं विभागाने आप-आपल्या अधिकारी व अंमलदार व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना याबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात धडक कारवाई करून लाखो लिटर दारू नष्ट करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गावठी हात भट्टीच्या दारुमुळे जिल्हयांतील तरुण पिढीचे मुले व्यसनाधीन होत असल्याने जळगाव जिल्हा पोलीस दल व राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिनांक १८ ऑगस्ट रोजी संयुक्तीकरित्या जिल्ह्यात विशेष मोहिम राबविली. या मोहिमेत जळगाव पोलीस दलाने विविध पोलीस स्टेशनला एकूण ६५ कारवाई करुन एकूण ३ लाख ९६ हजार ८५ रुपयांचे २५ हजार २५६ लिटर कच्चे रसायन व ७७२ लिटर तयार गावठी हात भट्टीची दारु नष्ट केली. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हयांत एकूण २० कारवाई करुन एकूण १ लाख ३६ हजार ८०० रुपयांचे १५ हजार २५० लिटरचे कच्चे रसायन व ४४० लिटर तयार गावटी हात भट्टीची दारु नष्ट केली.

READ ALSO

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

जळगाव पोलीस दल व राज्य उत्पादन शुल्क, जळगाव अशांनी संयुक्तीकरित्या एकूण ८५ कारवाई करुन एकूण ५ लाख ३२ हजार ८८५ रुपयाचे ४० हजार ५०६ लिटर कच्चे रसायन व १ हजार २१२ लिटर तयार गावठी हातभट्टीची दारु नष्ट करुन गावठी हातभट्टीवाल्याचे समुळ उच्चाटनासाठी धडक कारवाई केली आहे. सदर कारवाईत जिल्हयांभरात एकूण पोलीस दलाचे एकूण ४६ पोलीस अधिकारी व २२२ पोलीस अंमलदार व राज्य उत्पादन शुल्क, जळगावचे एकूण ६ अधिकारी व २४ अंमलदार सहभागी होते.

गावठी हात भट्टीवाले यांचे दाखल गुन्हयांचे रेकॉर्ड वरुन आज पावेतो पोलीस दलाकडून २ व राज्य उत्पादन शुल्क, जळगावकडून १ महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम १९८१ (महाराष्ट्र राज्य कायदा क्रमांक – ५५ सन १९८१) सुधारणा अधिनियम २०१५ अन्वये ( MPDA) च्या कारवाई करुन ३ इसमांना स्थानबध्द करुन १ वर्षासाठी कारागृहात रवानगी केली आहे. सदर MPDA कारवाई अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील बरेच हातभट्टीवाले रडारवर आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

July 21, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

धुणीभांडी करणाऱ्या वृध्द महिलेचे पाच हजार रूपये चोरट्याने लांबविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुम्ही काय नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा ‘श्रवणबाळ’ जन्माला घातला आहे का? : नितेश राणे

October 26, 2020

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावर अनिल देशमुखांचा योगींना सल्ला

October 1, 2020

लोककलवंताला शासनाने तात्काळ मदत द्यावी ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 13, 2020

बिलवाडी येथे शेतात विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या

October 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group