TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३०,९४८ कोरोनाबाधित, ४०३ रुग्णांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
August 22, 2021
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास ५ हजारांनी घट झाली. गेल्या २४ तासांत ३० हजार ९४८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ४०३ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांमध्येही देशात ३० हजार ९४८ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ३८ हजार ४८७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ४०३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झालेली आहे. देशातील एकूण बाधितांची एकूण संख्या ३,२४,२४,२३४ झाली आहे. आजपर्यंत देशात ३,१६,३६,४६९ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३,५३,३९८ असून, आजपर्यंत देशात ४,३४,३६७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

देशात आजपर्यंत ५८,१४,८९,३७७ जणांचे लसीकरण झाले आहे. यापैकी मागील ५२,२३,६१२ जणांचे मागील २४ तासात लसीकरण झाले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २१ ऑगस्ट पर्यंत देशात ५०,६२,५६,२३९ नमुन्यांची तपासणी झाली आहे. यापैकी १५,८५,६८१ नमुन्यांची काल तपासणी केली गेली, अशी माहिती आयसीएमआरच्या हवाल्याने देण्यात आलेली आहे.

राज्यातील स्थिती

राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत ४ हजार ५७५ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ हजार ९१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख २७ हजार २१९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९९ टक्के आहे. राज्यात शनिवारी १४५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.११ टक्के झाला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

पाचोर्यात स्व. राजीव गांधी यांना भरपावसात आदरांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पांझरपोळ येथे योगादिनानिमित्त योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात !

June 22, 2022

वैद्यकीय अधीक्षकास ४८ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक !

December 24, 2023

नेतृत्वाचा एक तडफदार आवाज : राजसाहेब ठाकरे !

November 11, 2024

धरणगावमधील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !

January 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group