TheClearNews.Com
Saturday, November 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्री वेडिंग शूटिंगसह अनेक अनावश्यक गोष्टींवर निर्बंध ; माळी समाजाच्या चिंतन बैठकीत निर्णय !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 7, 2023
in रावेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यातील माळी समाज पंच मंडळानेही विवाह मुहूर्तावर लावण्याचा समाज विधायक बदल स्वीकारावा, असे आवाहन मध्य प्रदेश माळी समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष काशिनाथ महाजन व जिल्हाध्यक्ष प्रभाकर चौधरी यांनी केले आहे.

मध्य प्रदेश सीमावर्ती भागातील बऱ्हाणपूर जिल्हा, खान्देशातील जळगाव जिल्हा व रावेर, मुक्ताईनगर, यावल तालुक्यातील आप्तस्वकीयांचे मोठे जाळे आहे. राज्यांची भाषिक वा प्रांतिक विभिन्नता असली तरी मायबोली मात्र मराठी आहे. त्या अनुषंगाने सीमावर्ती भागातील बऱ्हाणपूर जिल्हा माळी समाज मंडळाने रावेर तालुक्यातील रावेर, वाघोड खानापूर, रसलपूर आदी ठिकाणच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत समाज चिंतन सहविचार शिबिर आयोजित केले होते. त्यात विवाह मुहूर्तावर लावणे, वरातीतील डीजेचा वापर बंद करणे, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या नृत्यावर बंदी घालणे, साखरपुड्यात वधू-वरांचा कपडे बदलण्याची प्रथा थांबवून थेट नववस्त्र घालूनच वधू- वरांना दाखल करणे, वधूला मोबाइल गिफ्ट देण्याची पद्धत बंद करणे, प्री वेडिंग शूटिंग बंद करणे, अशा निर्बंधांवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 नोव्हेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 नोव्हेंबर 2026

महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील फूलमाळी समाज पंच मंडळाने विवाह अचूक मुहूर्तावर लावण्याचा बदल प्रत्यक्ष कृतीतून अंमलात आणला आहे. त्याचपद्धतीने खान्देशातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड भुसावळ, जामनेर तालुक्यांतील माळी समाजबांधवांनीही विवाह मुहूर्तावर लावण्यासह वेळ व पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी तथा समाज सुदृढ करण्यासाठी विधायक निर्णय अंमलात आणणे काळाची गरज असल्याचे आवाहन माळी समाज पंच मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष काशिनाथ महाजन व बऱ्हाणपूर जिल्हा माळी समाज अध्यक्ष प्रभाकर चौधरी यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 नोव्हेंबर 2026 !

November 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 नोव्हेंबर 2026

November 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 नोव्हेंबर 2026 !

November 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 नोव्हेंबर 2026 !

November 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 नोव्हेंबर 2026 !

November 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 नोव्हेंबर 2026 !

November 2, 2026
Next Post

अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल नियमानुसारच ; महावितरणचे स्पष्टीकरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त शनिवारी जळगावात उर्दू साहित्यिकांचा गौरव समारंभ

December 9, 2021

माहेश्‍वरी समाजातर्फे महेश नवमी उत्सवानिमित्त अभिषेकासह विविध कार्यक्रम

June 19, 2021

सिल्लोडमध्ये दुचाकीला कंटेनरने चिरडले ; पती-पत्नी ठार !

January 30, 2024

जिनिंगची तपासणी करण्यास गेलेल्या कृषी अधिकाऱ्यास मारहाण करत, जीवे ठार मारण्याची धमकी !

September 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group