TheClearNews.Com
Wednesday, November 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माहेश्‍वरी समाजातर्फे महेश नवमी उत्सवानिमित्त अभिषेकासह विविध कार्यक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
June 19, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) श्री माहेश्‍वरी युवा संघटना व शहर माहेश्‍वरी सभेतर्फे महेश नवमी उत्सव २०२१ निमित्त शहरात शनिवारी विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, उपक्रम झाले.

संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांतर्फे बालाजी मंदिरात सकाळी भोलेनाथ यांचा अभिषेक व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. पांजरापोळ येथील गोशाळेत गोसेवा व महाप्रसाद वितरण करण्यात आले. अयोध्यानगरातील हनुमान मंदिर परिसरातील महादेव मंदिरात आंब्याच्या फळांची आरास करण्यात आली. ही आरास किशोरी मंडळातर्फे करण्यात आली. माहेश्‍वरी बोर्डींगमध्ये रक्तदान शिबिर आणि विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच आदर्शनगरात अन्नदानाचा कार्यक्रम झाला.

READ ALSO

केवळ १०.७८ लाख रुपये भरून ग्राहकाने मिळवली २३.८४ लाखांची सवलत!

शिलाई मशिनचे आमिष दाखवून ९० महिलांना गंडा; ३ लाख १० हजारांची फसवणूक!

यावेळी युवा संघटनेचे अध्यक्ष मधुर झंवर, शहर सभेचे अध्यक्ष योगेश कलंत्री, श्याम कोगटा, शहर सचिव विलास काबरा, जिल्हाध्यक्ष नारायण लाठी, सचिव माणकचंद झंवर, सुनील काबरा, अरुण लाहोटी, विनय बाहेती, संजय बिर्ला, राजेंद्र माहेश्‍वरी, डॉ. गोविंद मंत्री, नीलेश झंवर, संजय चितलांगे आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

केवळ १०.७८ लाख रुपये भरून ग्राहकाने मिळवली २३.८४ लाखांची सवलत!

November 17, 2026
गुन्हे

शिलाई मशिनचे आमिष दाखवून ९० महिलांना गंडा; ३ लाख १० हजारांची फसवणूक!

November 17, 2026
अमळनेर

अमळनेरमध्ये कत्तलखान्यावर पोलिसांची धाड; ५७० किलो मांसासह २८ हत्यारे जप्त!

November 17, 2026
जळगाव

३० हजार भरल्याने वीजग्राहकास मिळाली २३ हजारांची सूट

November 16, 2026
अमळनेर

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

November 16, 2026
जळगाव

कर्मचारी भरतीबाबत सोशल मीडियावर बनावट जाहिरातींचे पेव; महावितरणशी संबंध नाही

November 16, 2026
Next Post

चाळीसगावात शिवसेनेचा वर्धापनदिन पेढे वाटून साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘संभाजीराजे.. लाथ मारा त्या खासदारकीला’ ; निलेश राणेंच आवाहन

May 23, 2022

जळगाव जिल्ह्यातील रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कारवाई !

August 27, 2024

धक्कादायक : १७ वर्षीय मुलाचा १३ वर्षीय मुलीवर बलात्कार ; मुलगी प्रेग्नंट

January 13, 2022

भाजपाने चार द्यावेत, पण दोन घ्यायची तयारी ठेवायलाच हवी : सेनेचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

December 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group